आंघोळ करताना आठवड्यातून एकदा तरी सगळ्या शरीराला लावा.! काळी पडलेली त्वचा होईल पांढरे शुभ्र.! सुंदर बनण्यासाठी याहून सोपा उपाय नसेल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण दररोज भरपूर ट्रॅव्हल करत असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा अनेकदा वेगळ्या प्रकारे फरक पडत असतो. जसे की चेहऱ्यावर टॅन येणे, चेहरा काळा होणे सोबतच चेहऱ्यावर काळे डाग, धब्बे, त्वचा हळूहळू काळी पडू लागणे या सर्व गोष्टी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो.

जसे की पार्लरमध्ये जाऊन ब्लिच, फेशिअल उपाय करणे हे सारे उपाय करताना आपले अनेक पैसे खर्च होतात म्हणून आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे घरबसल्या आपल्याला एक अशी क्रीम तयार करता येणार आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व डाग व टॅनिंग कायमची निघून जाईल व त्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही, चला तर मग जाणून घेऊया.

हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल. हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम येथे वापरायचे आहे ते म्हणजे दूध. दुधामध्ये व्हिटॅमिन, बायोटीन, लॅक्‍टिक ऍसिड मॅग्नेशियम व अन्य घटक असतात. त्यामुळे दुधाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कच्च्या दुधाचे सुद्धा अनेक फायदे आहेत.

कच्च्या दुधाचा उपयोग हा आपल्या त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी केला जातो. दूध पिणे देखील आपल्या शरीरासाठी तेवढेच फायदेशीर आहे सोबतच आपण दुधाचा वापर चेहऱ्यासाठी देखील करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला इथे दूध घ्यायचे आहे. कच्चे दूध घेतले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. जर कच्चे दूध नसेल तर गरम केलेले पण थंड झालेले दूध तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक वाटी दूध आपल्याला घ्यायचे आहे.

हे वाचा:   जळालेले भांडे आता पाच मिनिटात होतील चांदी सारखे स्वच्छ, करावा लागेल फक्त एवढी एक ट्रिक्स.!

दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ते म्हणजे साबण. हा साबण आपण कोणत्याही कंपनीचा देखील घेऊ शकतो आणि या साबणाला आपल्याला व्यवस्थित रित्या किसून घ्यायचे आहे. जेणेकरून आपल्याला पुढील उपाय करायला सोपे होईल. त्यानंतर एक वाटी दुधामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला साबण टाकून हे मिश्रण शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे.

आता तिन्ही गोष्टी एकत्रितपणे शिजायला ठेवायचे आहेत आणि या मिश्रणाला सातत्याने ढवळत राहायचे आहे जेणेकरून ही एक बारीक क्रीम तयार होऊन आपल्याला मिळेल. कमीत कमी पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मिश्रण शिजवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक आणि जशी बाजारात उपलब्ध असते त्याचप्रमाणे एक क्रीम तयार झालेली मिळेल.

हे वाचा:   दातांना चमकवणे इतके अवघड नसते.! दातांना ह्या दोन गोष्टी फक्त लावल्या जरी तरीपण दात पांढरे शुभ्र होऊन जातात.!

आताही तयार झालेली क्रीम आपण कोणत्याही प्लास्टिक किंवा कोणत्याही प्रकारच्या कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जेणेकरून आपण ही दहा ते पंधरा दिवस पर्यंत वापरू शकतो. ही क्रीम फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस ठेवून तुम्ही वापरू शकता. या क्रीम चा वापर कोणत्याही शरीराच्या भागावर लावून तीन ते चार मिनिटे मसाज करून तसेच ठेवायचे आहे आणि सुकल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे आहे.

अशा प्रकारे या क्रीम चा वापर करायचा आहे. या क्रीमचा वापर सलग एक आठवडा किंवा त्याहून जास्त केल्यास आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट दिसून येतील. चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील काळे डाग निघून जातील. सुरकुत्या कायमचे निघून जाईल आणि आपली त्वचा चमकदार मुलायम बनेल. या उपायामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे रोजच्या वापरातील असल्यामुळे आपल्याला यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

उलट फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.