अद्रकाचा चहाने भल्याभल्यांना मृ’त्यूच्या तोंडातून बाहेर काढले आहे.! कसे ते एकदा नक्की जाणून घ्या.! चहात अद्रक टाकून पिल्यास काय होईल.?

आरोग्य

तुमच्या शरीरामध्ये दिवसेंदिवस मांस वाढत आहे, चरबी वाढत आहे, अतिरिक्त शरीरात चरबी वाढल्याने पायऱ्या चढताना उतरताना त्रास होत आहे, श्वास घ्यायला त्रास होतो, थोडे जरी चालले तरी थकवा जाणवतो, हृदयाच्या समस्या सतावत आहे नेहमी मन घाबरण्यासारखे वाटत आहे तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला मासिक पा’ळीच्या वेळी काही त्रास होत असेल, सांधेदुखी गुडघेदुखी, कंबरदुखीची समस्या काही केल्या पाठलाग सोडत नसेल तर अजिबात चिंता करू नका.

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन येणार आहोत. त्या माहितीमुळे तुमच्या शरीरातील गंभीर ते गंभीर आजार पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. बहुतेक वेळा आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नपदार्थांचे विघटन पूर्णपणे व्यवस्थित होत नाही, अशावेळी मनुष्याला वेगवेगळ्या आजार होण्याची लागण होते. हल्ली परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक जण तणावांमध्ये जगत आहे.

या तणावांमध्ये जगत असताना कुठे ना कुठे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. हे झालेले दुर्लक्ष वेगवेगळ्या आजारांचे कारण ठरते. जर तुमच्या दिवसाची सुरुवात औषधे गोळ्यांनी होत असेल तर हे चांगले नाही. औषध गोळ्या खाल्ल्याने तात्पुरता आपल्याला आराम तर मिळतो परंतु ही सवय आपल्या शरीरासाठी घातक आहे यामुळे तुमच्या शरीरातील अनेक अवयव भविष्यात नीकामी होण्याची शक्यता असते.

गोळ्या औषधे खाल्ल्याने तात्पुरता आपल्या वेदना दूर होतात परंतु या वेदनांमुळे भविष्यात अनेक आजार देखील उद्भवण्याची शक्यता असते. आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत अगदी नैसर्गिक आणि प्राकृतिक पद्धतीने बनवलेला आहे. आज आपण अशा एका औषधी वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत, ही औषधी वनस्पती तुमच्या शरीराला नवसंजीवनी प्रदान करत असते.

तुमच्या शरीरातील अनेक आजार लवकर दूर करण्याचा प्रयत्न करते त्याच बरोबर पंच तत्त्वांनी ही औषधी वनस्पती उपयुक्त आहे आणि म्हणूनच तुमच्या शरीरातील गंभीर ते गंभीर आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी लाभदायक ठरणारी आहे. या औषधी वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच या औषधी वनस्पती पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे औषधे देखील बनवण्यात आलेले आहे, चला तर मग जाणून घेऊया ही नेमकी कोणती औषधी वनस्पती आहे त्याबद्दल….

हे वाचा:   हे एक काम नाही केले तर नागिन पूर्ण शरीरावर चढत जाते.! यामुळे बसतो शरीरावर नागिन वेढा.! नागिन झाली तर पटकन करायचे हे एक काम.!

आजच्या लेखामध्ये आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे अद्रक. अद्रक ही वनस्पती सर्वांना माहिती असेल. अद्रक ही बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. ही वनस्पती प्रामुख्याने उष्ण कटिबद्ध परिश्रमामध्ये पाहायला मिळते. या वनस्पतीमध्ये उष्णता गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणावर असतात. या व्यक्तींना वारंवार सर्दी खोकला कफ अशा प्रकारचे आजार उद्भवत असतात.

या व्यक्तींनी अद्रक नेहमी सेवन करायला पाहिजे त्याचबरोबर अद्रक मध्ये अँटी-इम्पलामेंटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी समस्या निर्माण होत असतील म्हणजेच नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होत असेल यामुळे हृदय विकार होण्याची शक्यता असते अशावेळी तुमच्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत करण्याचे कार्य अद्रक करत असते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर चहा सेवन करत असतात.

अशावेळी चहाला चव प्राप्त करण्यासाठी अद्रक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अद्रक मध्ये वेदनाशक गुणधर्म असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सांधेदुखी, गुडघेदुखी तसेच आता पायांना सूज आली असेल तर अशावेळी अद्रक सूज कमी करण्यासाठी लाभदायक ठरते आणि म्हणूनच अद्रक मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील उपयुक्त ठरतात.

जर तुमच्या शरीरामध्ये कोणतेही वायरल इन्फेक्शन झालेले असेल, शरीरामध्ये विषारी घटक जमा झाले असतील तर अशावेळी अद्रकचे सेवन करणे लाभदायक ठरतात. अद्रक नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि तुमचे शरीर अगदी नैसर्गिकरीत्या स्वच्छ होते. अद्रक मध्ये विटामिन ए विटामिन बी अत्यंत महत्त्वाचे हे दोन घटक असतात तसेच अद्रक मध्ये झिंक असते.

या घटकांमुळे पुरुषांमध्ये शक्ती निर्माण होते व त्याचबरोबर लैं’गि’क ऊर्जा तसेच शक्ती निर्माण करण्यासाठी अद्रक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. बाजारामध्ये अद्रक सुकवून सुंठ देखील उपलब्ध असते. हे सुंठ तुम्ही अनेकदा आपल्या घरामध्ये आणले देखील असेल सुंठचा उपयोग वेगवेगळ्या आजारांवर केला जातो. आपल्या घरातील जेष्ठ मंडळी वारंवार सुंदर सेवन करत असतात.

हे वाचा:   पावसाळ्यात होणारी सर्दी होईल अशाप्रकारे झटपट मोकळी, असा उपाय कदाचित तुम्ही कधीच एकला नसेल.!

जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल तर अशावेळी सुंठ आणि मध यांचे चाटण बनवून सेवन केल्याने खोकला थांबतो त्याचबरोबर अद्रकचे सेवन केल्याने मासिक पा’ळी मध्ये महिलांना आराम पडतो. बहुतेक वेळा मासिक पा’ळी मध्ये महिलांचे पोट मोठ्या प्रमाणावर दुखत असते, अशावेळी वेदना दूर करण्यासाठी अद्रक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर चहा सेवन करतात परंतु जर आपण विना अद्रकची चहा सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटणार नाही परंतु जर तुम्ही चहा मध्ये अद्रक टाकून चहा सेवन केली तर तुमच्या शरीराला ऊर्जा स्फूर्ती मिळेल आणि दिवसभर ही ऊर्जा राहिल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सफलता देखील मिळेल. जर तुम्हाला चहा पिणे आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यावर एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये काही अद्रक चे तुकडे टाकून हे पाणी उकळून सेवन केल्याने देखील तुम्हाला फरक जाणवणार आहे.

त्याचबरोबर तुम्हाला सर्दी खोकला व मायग्रेन सायनस यासारखे आजार असतील तर हे आजार देखील लवकर बरे होतील म्हणूनच घरच्या घरी आल्याची पेस्ट व आल्याशिवाय प्रकारचे असते तुम्हाला लवकरच फरक पडेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.