जेव्हा ही एक वस्तू दातावर धरली.! दातांची ठनक एका सेकंदात थांबली.! दात दुखी वर आहे सगळ्यात भारी उपाय.!

आरोग्य

दात हे मानवी शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. दातांच्या मदतीने आपण अन्न चावून खातो. आपले दात हे कॅल्शियम पासून तयार झालेले असतात. आपण जे अन्न रोज ग्रहण करतो ते नीट चावून बारीक करण्यासाठी दातांचा उपयोग होतो. दात हा सुद्धा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. सोबतच हा आपल्या पचन संस्थेचा पहिला अवयव आहे.

आज काल लहान मुले अथवा प्रौढ देखील आपल्या दातांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष्य देत नाहीत. दातांना कमी महत्वाचा अवयव समजून वगळले जाते. मात्र जेव्हा दात दुखू लागतात तेव्हा आपल्याला सर्व चुका आठवू लागतात व दातांच्या आरोग्याचे महत्व कळते. दात दुखी अथवा दाढ दुखी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दातांना लागणारी कीड.

आपण खाल्लेले बारीक अन्नाचे कण दातांच्या फटीमध्ये अडकून राहतात आणि काही काळाने ते आतच कुजू लागतात. ज्या ठिकाणी हे अन्न कण कुजतात तिथे कीडे तयार होतात व दातांचे दुखणे सुरु होते. हे दुखणे जरी सामान्य वाटत असले तरी ही याच्या होणार्या वेदना खूपच असह्य असतात. दात अथवा दाढदुखी सुरु झाल्यास तुम्हाला काही ही व्यवस्थित जेवता येत नाही.

हे वाचा:   आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा उघडकीस.! अंजीर खाल्ल्याने काय झाले तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा.!

सोबत तुमचे कान व डोके देखील दुखू लागतात. बाजारात मिळणार्या दर्द शमाक गोळ्या काही वेळासाठी तुमचे दुखणे गायब करतात परंतू काही तासांनी त्यांचा प्रभाव संपल्यास परत दुखणे सुरु होते. त्याच बरोबर या गोळ्या तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे या गोळ्यांचे सेवन आपण टाळले पाहिजे. मग तुम्ही विचार करत असाल या वर नक्की उपाय काय.?

आता विचार करणे सोडा कारण आज आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी तुमची दाढदुखी कायमची घालवण्या एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. आता तुमची दाढ किती ही किडली असली तरी ही अगदी क्षणातच तुमचे दुखणे कमी होईल याची हमी आम्ही घेतो. हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही.

सोबतच हा उपाय एक घरगुती उपाय आहे म्हणूनच घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. हा उपाय फक्त एकदाच लावा दातांचे दुखणे व दाढ दुखी कायमची त्वरित थांबेल. या उपायाबद्दल आयुर्वेदात देखील नमूद केले गेले आहे. चला तर आता विलंब न करता पाहूया हा चमत्कारिक उपाय.

हे वाचा:   जेवताना कच्चा कांदा खाताय का.? आजच व्हा सावधान अशी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही.! कच्चा कांदा खाणारे पुरुष एकदा नक्की वाचा.!

आपल्या भारतीय स्वयंपाक घरात लवंग हमखास मिळेल. लवंग आपल्या मानवी शरीरासाठी एक उत्कृष्ट घटक आहे. लवंग एक नैसर्गिक दर्द शमाक आहे याच्या वापराने तुमचे दुखणे थांबेल. सोबतच पित्त व खोकला-सर्दी यासाठी देखील लवंग एक फायदेशीर घटक आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त लवंगीची तीन ते चार फुले घ्यायची आहेत. नंतर या फुलांची वाटून बारिक पेस्ट करुन घ्या आणि दात किंवा दाढ दुखण्याच्या जागी ठेवा.

पाच मिनिटे झाल्यावर ही लाळ थुंकून टाका. असे दोन ते तीन वेळा करा अश्याने तुमची दाढ दुखी व दातांचे दुखणे त्वरित बरे होईल. हा एक उत्तम नैसर्गिक आयुर्वेदातील रामबाण उपाय आहे. हा आपल्या शरीरासाठी निर्धोक आहे. चला आता कृत्रिम गोळ्या औषधे घेणे आता टाळा आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक उपाय आचरणात आणा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.