कोलगेटच्या उपायाने नाकावरची सगळी घाण स्वच्छ होईल.! नाकावर असलेले ब्लॅक हेडस कायमचे घालावा.! त्वचा बनवा एकदम मऊ.!

आरोग्य

आपला चेहरा आपली ओळख आहे. सुंदर व चमकदार चेहरा सगळ्यांना हवा असतो. भरपूर पैसा व सुंदर चेहराचा लोभ हेच आजच्या या जगाचे कटू सत्य आहे. जर तुम्हाला धावत्या जगात टिकून रहायचे असेल तर धन तसेच सुंदरता या दोन्ही घटकांचे मालक व्हावे लागेल. पैसा कमवण्यासाठी लागते तुमच्या जवळ तल्लग बुद्धी व कठीण परिश्रम मात्र सुंदर चेहरा मिळवण्यासाठी तुम्हाला एक चांगला डाएट म्हणजेच खाण-पान व सोबतच ठेवण्यासाठी काही नैसर्गिक साधने.

आपल्या परिसरात आता एक सामान्य समस्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी आढळून येते ती म्हणजे व्हाइट आणि ब्लॅक हेड्सची. हे चेहर्याच्या नाकावर व नाकाशेजारी भागांवर उठतात. कधी-कधी याचे पिंपल तयार होते मात्र कधी कधी पिंपल येवून गेल्यास हे हेड्स तयार होतात सोबतच काळे डाग देखील उठू लागतात. या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स मुळे तुमच्या चेहर्याचा नैसर्गिक निखार व तेज गायब होवू लागते.

चेहर्याची पट्टी किती ही सुंदर व देखणी असली तरी ही या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स मुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसता. घामामुळे अथवा गरमीमुळे देखील ही समस्या तुमच्या चेहर्यावर उद्भवू शकते. आज काल बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम आणि लोशन मिळतात ज्या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स गायब करण्याचा दावा करतात. मात्र या संपूर्ण रासायनीक केमिकल टाकून बनवलेल्या असतात.

हे वाचा:   कोण म्हणते की तीळ आणि म्हस कायमची जात नाही.! त्यासाठी करावा लागतो असा उपाय.! कुठल्याही ठिकाणी असू द्या म्हस जाणार म्हणजे जाणार.!

या टाॅक्सीक असतात. यांच्या वापराने तुमची त्वचा खराब होवू शकते. मात्र आता चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही आमच्या या लेखात तुमच्या या समस्येचे समाधान घेवून आलो आहोत. हा असा एक आयुर्वेदीक रामबाण उपाय आहे ज्याच्या वापराने तुमचे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स गायब होतील व पुन्हा पुन्हा येणार नाहीत. चला तर जाणून घेवूया हा उपाय.

व्हाइट आणि ब्लॅक हेड्स येण्याचे कारण म्हणजे चुकीचे खाण-पान होय. तुमच्या जेवणात खूप प्रमाणात तेलकट अथवा स्निग्ध पदार्थ असतील तर हे आपल्या चेहर्याच्या त्वचेत जावून तेलाचा एक थर तयार करतात. जेव्हा हा तेलाचा थर आॅक्सीजनच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या चेहर्यावर व्हाइट आणि ब्लॅक हेड्स बनण्यास सुरवात होते.

तुम्ही दूध अथवा दूधापासून तयार झालेल्या गोष्टींचे सेवन भरपूर व नियमित करत असाल तर तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागेल. परंतू दही खाणे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून याचा वापर तुम्ही योग्य मात्रेत करु शकता. मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला काही घटकांची आवश्यकता भासेल त्यातील पहिली गोष्ट आहे कोलगेट.

होय सफेद कोणते ही दंत मंजन तुम्ही या उपायासाठी वापरु शकता. दंत मंजन हे स्वभावास घट्ट असते व यात असलेले घटक आपल्या त्वचेवरील व्हाइट आणि ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच या उपायासाठी दंत मंजनाचा वापर करा. दुसरा घटक आहे लिंबाचा रस. लिंबू हे फळ एक बहुगुणी फळ आहे. याचा वापर अनेक ठिकाणी औषधासाठी देखील केला जातो.

हे वाचा:   वात, पित्त, कफ काहीही असो, एकच पान चावून खा...! शंभर वर्षापर्यंत कोलेस्ट्रॉल, वजन आणि शुगर नियंत्रणात राहील.! शंभर नंबरी उपाय.!

आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी देखील लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर आहे. शेवटचा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक असेल तो म्हणजे मीठ. होय आता दंत मंजन, लिंबाचा रस व मीठ यांना एका योग्य मात्रेत वापरुन या तीन्ही घटकांना एका भांड्यात एकत्र करुन घ्या. यांना छान मिक्स करा व रात्री झोपण्याआधी हे मिश्रण तुमच्या चेहर्यावर लावा.

चेहर्यावर लावण्या आधी एकदा हे तुमच्या हातावर लावून पहा जर जळजळ अथवा लाल चट्टे उठत असतील तर याचा वापर टाळा. या नैसर्गिक उपयाने तुम्ही तुमच्या चेहर्यावरचे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स काही दिवसातच कमी झालेले पाहू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.