सर्वजण आहे हैराण.! या मुलीने फक्त पाच रुपयात आपले केस बनवले आहे असे.! केसांची लांबी बघून थक्क व्हाल.!

आरोग्य

या पृथ्वीची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा अनेक छोटे मोठे जीव जंतू उदयास आले. त्यात माणूस हा जेवढा बुद्धीमान व महत्वकांक्षी आहे तेवढाच तो खूप हौशी प्राणी देखील आहे. मानवाला अगदी प्राचीन काळापासूनच सुंदर दिसण्याचे भारीच आकर्षण आणि आपले सौंदर्य वाढवण्यासाठी तो आपल्या शरीरावर अनेक प्रयोग करत आला आहे कधी चेहर्यावर तर कधी नखांवर आणि कधी केसांवर सुद्धा.

पूर्वी पासूनच काळापासून माणसाला साज-शृंगार करण्यामध्ये खूपच रुची आहे फक्त कालामानानुसार त्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतात प्रत्येक वेळा काही तरी ताजे तवाणे आणि नवीन. आज आपण बोलणार आहोत केसांबद्दल होय आज कालच्या प्रदूषणामुळे आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो केसांचा थर कमी होतो केस गळतीचा त्रास तसेच वया आधीच केस पिकायला सुरवात होते त्या बरोबरच टक्कल सुद्धा पडते.

फक्त प्रदूषणच नव्हे तर चुकीचे खान-पान तसेच अस्वछ व जास्त तिखट तेलकट अन्न देखील ग्रहण केल्यामुळे आता केसांची समस्या उद्भवू लागते. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त आहात का.? मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. कारण आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाचार सांगणार जो केल्यावर तुमचे केस नैसर्गिक रित्या मजबूत बनतील व राठ झालेली केसं पुन्हा मुलयाम होतील.

चला पुढील लेखात जाणून घेऊ नक्की काय आहे हा रामबाण उपाय. आपल्याला आजुबाजूला आता  केसांच्या नव-नवीन स्टाईल्स आता पहायला मिळतात. काही लोकांची केसं मजबूत, घनदाट आणि आकर्षक असतात मात्र काहींची केसं अगदी निर्जीव व पातळ व निस्तेज असतात. जेव्हा आपण चार-चौघात वावरतो तेव्हा पिकलेली किंवा पातळ राठ केसं चांगली दिसत नाहीत.

हे वाचा:   तुम्हाला माहिती आहे का.? की अंडी खाण्याची सुद्धा असते योग्य वेळ.! या वेळेतच खाल्ली अंडी तरच होत असते...

जर तुम्ही सुद्धा अश्या प्रकारच्या संकटाला तोंड देत असाल आणि गोळ्या-औषधे खाऊन कंटाळला असाल तर आम्ही सांगितलेला उपाय करुन पहा. उपाय पुढील प्रमाणे आहे केसांचा हा घरगुती उपाय बनविण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता असेल तांदळाची. तांदूळ हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही पाहिले असेल की स्नायू निर्माण करणारे लोक प्रत्येक मैलावर पांढरा तांदूळ खातात.

कारण पांढरा तांदूळ विविध रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओळखला जातो. पांढरा तांदूळ हा कार्बोहायड्रेट्सचा मुख्य स्त्रोत आहे, जो त्वरित ऊर्जा प्रदान करतो. आपल्या केसांसाठी देखील हा अत्यंत आवश्यक आहे. दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे कोथिंबिर. ही कोथिंबिर आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या मध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते.

सोबतच कोथिंबीर पचनासाठी चांगली असते. याच्या सेवनाने शरिरातील पित्ताचा नाश होतो. कोथिंबीर रोज आहरात असल्यामुळे मधुमेहाचे प्रमाणात कमी होते. तसेच कर्करोगापासून देखील बचाव होतो. कोथिंबीरीमध्ये फायबर, लोह, मॅगनीज असतात जे कि शरीराला अत्यंत आवश्यक असतात. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ही कोथिंबिर खूप फायदेशीर आहे.

हे वाचा:   दा'रू माणसाचे शरीर आतमधून कसे बनवते एकदा स्वतःच्या डोळ्याने बघा.! मुलांनी नक्की वाचावे.! आयुष्यात पुन्हा कोणी दा'रूच्या थेंबाला हात पण लावणार नाही.!

आता या दोन्ही घटकांना एकत्र करुन आपल्याला उपाय तयार करायचा आहे. आधी रात्री या तांदळाला पाण्यात भिजण्यासाठी ठेवा आणि सकाळी याचे फक्त पाणी गाळून घ्या. यानंतर कोथिंबिरीला मिक्सर मध्ये वाटून याची बारीक पेस्ट बनवून घ्या. हे दोन्ही घटक पूर्ण नैसर्गिक आहेत म्हणूनच याचा तुमच्या शरीरावर काहीच अपाय होत नाही. बाजारातील उत्पादने केमिकल रसायने टाकून तयार केली जातात याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो.

परंतू आमचा हा उपाय नैसर्गिक आहे व निर्धोक देखील. आता तांदळाचे पाणी व कोथिंबीरीचे पेस्ट यांना एकत्र करुन एक मिश्रण तयार करा व रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना मूळांपासून लावा. नियमित असे केल्यास तुमचे केस तेजस्वी व घनदाट लांब सडक व काळे होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.