आज जाणून घ्या कॅन्सर कसा होतो? हे काही अन्नपदार्थ आयुष्यात चुकून देखील खाऊ नये.! आरोग्याची काळजी असेल तर एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो, कर्करोग का होतो? तुम्ही धू’म्रपान करता? खूप मद्यपान करता का? कि खूप जास्त प्रमाणात तं’बाखू खाता? इतकेच काय जर हु’क्का देखील पीत असाल तर तुम्ही ही माहिती अवश्य वाचली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींचे सेवन करणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण देणे होय. आणि एकदा कॅन्सर झाला असता मृत्यू निश्चित आहे.

तुम्हाला माहीत आहे का गेल्या वर्षी एक करोड पेक्षा जास्त लोक कर्करोगामुळे मृ’त्युमुखी पडले आहेत. भारतात दहापैकी एका माणसाला कर्करोग आहे तर पंधरा पैकी एक माणूस कर्करोगाने मृ’त्यू पावतो. WHO नुसार, जगभरातील मृत्यूच्या दुसऱ्या कारणावर कर्करोग आहे. तसं तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरातच कॅन्सरच्या पेशी अस्तित्वात असतात.

मग प्रश्न असा पडतो की, सर्वांना कॅन्सर का होत नाही? कर्करोगाबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपल्याला आपल्या शरीराची रचना माहीत असायला हवी. आपले शरीर वेगवेगळ्या अवयवांननी बनले आहे. जसे हृदय, किडनी, मेंदू, जठर इत्यादी. सर्व अवयव छोट्या छोट्या पेशींमुळे बनते. आपल्या पूर्ण शरीरात या पेशी सलग विभागून वाढत राहतात. आणि जुन्या मेलेल्या पेशींची कमतरता भरून काढतात.

तात्पर्य आपल्या शरीराची वाढ/ विकास हे फक्त आणि फक्त पेशी मुळेच होते. पेशींमध्ये DNA असते जे आपल्या शरीरातील पेशींना मार्गदर्शन करते जसे एखादे सॉफ्टवेअर कम्प्युटरला मार्गदर्शन करते. आपल्या शरीरातील पेशींचे विभाजन आणि वाढ सर्व काही DNA ठरवते. बऱ्याचदा DNA मध्ये खराबी किंवा बिघाड झाल्यामुळे एखादा खराब पेशी बनते ज्याला आपण कॅन्सर सेल ( कर्करोग पेशी ) म्हणतो.

हे वाचा:   मूळव्याध, फिशर ची समस्या मुळापासून नष्ट करेल हा उपाय.! आता मूळव्याध चा त्रास कायमचा नष्ट होईल.!

अशा प्रकारच्या पेशी आपलं काम नीट करू शकत नाहीत. आणि गरज नसतानाही वाढत राहतात. परंतु आपल्या शरीर हा बिघाड वेळीच ओळखून ते ठीक करतो. परंतु समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपल्या शरीर हा बिघाड ओळखून ठीक करू शकत नाही. त्यामुळे ह्या सर्व खराब झालेल्या पेशी एकत्र येऊन गाठ बनवतात. त्याला आपण कर्करोग म्हणून ओळखतो.

ज्या अवयवामध्ये अशा गाठी तयार होतात तो आपल्या शरीरातील अवयव आपले काम नीटपणे करू शकत नाही. शरीरातील एकाजरी अवयवाचे काम थांबले किंवा बिघडले तर पूर्ण शरीर अडचणीत सापडते. सुरवातीला तयार झालेले अशी गाठ याला आपण Primary cancer म्हणून ओळखतो. परंतु रक्ताद्वारे या पेशी पूर्ण शरीरात पसरतात. त्याला Secondary stage cancer म्हणतात.

या प्रकारातील रोग्यांना ठीक करणे अजून अवघड होते. घरातील कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. जगभरात स्त’नांचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग याचे रोगी जास्त प्रमाणात आढळतात. DNA मध्ये बिघाड कोणत्याही कारणांमुळे होऊ शकतो. शरीराला निरोगी ठेवले नाही तर हा बिघाड वाढत जातो. WHO कडील अंकानुसार कर्करोगा पैकी 22 टक्के लोकं तंबाखूच्या सेवनाने मरतात.

हे वाचा:   ही वनस्पती पुरुषांच्या पावरफुल जोश साठी गुणवर्धक आहे.! एक दिवस आधी तोंडात टाकून चघळून घ्यावी नंतर बघा रात्रभर जोश कायम राहील.!

दा’रू, कमी दर्जाचे अन्नपदार्थ खाणे, फळ, भाज्या यांचा अभाव, शारीरिक मेहनत पसरत यांची कमतरता हे कॅन्सर होण्यामागचे चार मोठे कारण आहेत. काही जंतूंच्या इन्फेक्शन मुळे ते खेळ कॅन्सर होऊ शकतो. काही उत्सर्जित किरण देखील आपल्या DNA मध्ये बदल करतात. वयोमानानुसार शरीरात देखील थकू लागते. जर तुम्ही आपल्या दैनंदिन सवयींमध्ये काही बदल घडवून आणल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

रासायनिक पदार्थ वापरणे टाळावे. नियमित व्यायाम करावा. धूम्रपान मद्यपान त्वरित थांबवा. एक निरोगी जीवनाची सुरुवात करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *