घरात पडलेल्या जुन्या साड्यांचे असे बनवा पाय पुसणे.! आता पाय पुसणे विकत आणणे सोडून द्या, वीस मिनिटाचे काम आहे फक्त.!

आरोग्य

घरात पडलेल्या जुन्या साड्यांचे असे बनवा पाय पुसणे.! आता पाय पुसणे विकत आणणे सोडून द्या, वीस मिनिटाचे काम आहे फक्त.!

नमस्कार मित्रांनो आम्ही या लेखांमध्ये तुम्हाला खूपच सुंदर अशी माहिती सांगणार आहोत. अनेक वेळा आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू हव्या असतात परंतु त्या बाजारामध्ये खूप महाग विकत मिळत असतात. अशा वेळी आपण त्या वस्तू घरच्या घरी देखील बनवू शकतो. त्यासाठी आपल्या मध्ये कलाकुसर आणि काहीतरी करण्याची जिद्द असावी लागते.

तुमच्यामध्ये कलाकुसर असेल तर तुम्ही कसल्याही प्रकारची वस्तू अगदी घरीच बनवू शकता. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. घरामध्ये असे अनेक साहित्य असते ज्या पासून आपण खूप उपयोगी अशा वस्तू बनवू शकतो. आपल्या घरामध्ये रिकामा कचरा खूप पडलेला असतो जो बिन कामाचा असतो.

हे वाचा:   तोंडात टाकताच दात दुखी संपणार, पुन्हा दाढ कधीच दुखणार नाही, दाताची कुठलीही समस्या असल्यास ही वनस्पती वपरा.!

ज्याला आपण टाकाऊ वस्तु असे म्हणत असतो. या टाकाऊ वस्तू कधी-कधी फार उपयोगी पडू शकतात. यासाठी आपल्याला थोडीशी कलाकुसर असणे आवश्यक आहे. याबरोबरच काही गोष्टींची आवड असणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी सहजपणे कुठलीही गोष्ट या पासून बनवू शकता. म्हणजे टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवू शकता.

आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एक अशीच वस्तू कशी बनवायची याबद्दल माहिती देणार आहोत. ही वस्तू आहे पायपुसणे. घराच्या बाहेर म्हणजे दरवाजासमोर पाय पुसण्यासाठी एक कापड अंथरलेले असते. परंतु हल्ली वेगवेगळ्या डिझाइन असलेले कापड बाजारांमध्ये मिळत आहे. याची किंमत देखील तशीच आहे.

जोशी डिझाईन असेल त्याप्रमाणे याचे पैसे आकारले जातात. परंतु तुम्ही एखाद्या जुन्या साडी पासून देखील हे पायपुसणे बनवू शकता. तेही अतिशय सुंदर. तुम्ही यासाठी जास्त पैसे खर्च करु नका आम्ही तुम्हाला ही वस्तू कशा प्रकारे बनवायची असते याबद्दलची माहिती खाली एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.

हे वाचा:   आज पासून ब्युटी पार्लर जाणे बंद.! शरीराची कोणतीही जागा काळी पडलेली असेल तर त्या ठिकाणी लावायची ही एक गोष्ट ती जागा होईल एकदम गोरीपान.!

हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली क्लिक करून हा व्हिडीओ तुम्ही बघू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.