तुम्हाला हात जोडून विनंती.! हे पदार्थ अंड्या सोबत खाणे म्हणजे शरीराची वाट लावणे असे आहे.!

आरोग्य

आपले खाणे पिने याकडे आपले पूर्ण लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण काय खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याचा पूर्णपणे खात्री करायला हवी. आज कालच्या बदलत्या जगामध्ये आपण अनेक प्रकारचे फास्टफूड खात असतो किंवा आपण अशा काही गोष्टी खात असतो ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत हातात.

सतत बाहेरचे खाल्ल्यामुळे आपल्याला अपचन सारख्या आजारांना सामोरे जावे लागते, पण आपल्यापैकी अनेक जण डायट फूड खाणे जास्त सोयीस्कर समजतात आणि त्या सगळ्या डायट फूड च्या चक्कर मध्ये येऊन ते काही अशा वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून खातात ज्यामुळे त्यांना त्याचे नुकसान होते. हे त्यांना थोड्या दिवसानंतर कळते त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या खाद्यपदार्थ बरोबर कोणते खाद्यपदार्थ योग्यप्रकारे खाल्ले जातात.

तर सर्व प्रथम आपण सुरुवात करणार आहोत दह्या सोबत. आपल्यापैकी अनेक जण दही खात असतात पण आपल्याला माहित आहे का की आपण जेव्हा दही खातो तेव्हा त्यासोबत कोणता अजून योग्य खाद्य पदार्थ आपण खाऊ शकतो. आज-काल कोणतेही दोन खाद्य पदार्थ एकत्र करून खाण्याची पद्धत चालू आहे तर आपण जाणून घेऊया दह्यासोबत कोणता खाद्यपदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी दुष्परिणाम कारक असू शकते.

कोणत्या गोष्टी आपल्याला दहा सोबत खाल्ल्या नाही पाहिजेत सर्वप्रथम फळे कोणत्याही फळांचे सेवन आपल्याला दह्यासोबत करायचे नाही आहे. त्याचबरोबर मासे किंवा तळलेले पदार्थ जसे की पुरी पराठा यासोबत आपल्याला दही नाही खाल्ले पाहिजे. दह्यासोबत चिकन आणि खजूर खाणे देखील आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकते हानिकारक असू शकते त्यामुळे या दोन गोष्टी कधीही एकत्र खाऊ नयेत.

हे वाचा:   मिरची विकत घेताना ही काळजी घ्या.! मिरची नेमकी कोणती विकत घ्यावी लाल की हिरवी.! आरोग्याच्या दृष्टीने कोणती मिरची सर्वात बेस्ट आहे.!

त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे दूध. दुधा सोबत देखील आपल्याला फळांचा वापर करायचा नाही आहे कारण फळांमध्ये असलेले पोषक तत्त्वे दुधामध्ये टाकल्यानंतर दुधा मधले प्रोटीन त्या तत्त्वांना शोषून घेते आणि आपल्याला हवे ते पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यामधून काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो. कोणतेही तळलेले पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत सोबतच कोणतेही चटपटीत किंवा नमकीन पदार्थ दुधामधून खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

दुधाची चहा बनवलेली असताना आपण त्यामधून देखील कोणतेही नमकिन पदार्थ खाऊ नयेत. जर आपण उडीद डाळीचे सेवन केले असेल तर त्यानंतर दुधाचा वापर करू नये जर तुम्ही दुपारी जेवणामध्ये उडीद डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर दूध पिऊ नये. मुळा खाल्ल्यानंतर देखील दुधाचे सेवन करू नये त्यानंतर अंडी, पनीर या गोष्टी खाल्ल्यानंतर देखील आपल्याला दुधाचे सेवन करणे टाळायचे आहे.

त्यानंतर आपण जाणून घेऊया कोणती अशी फळे आहेत जी एकत्र खाऊ नयेत. सर्वप्रथम संत्री आणि केळी. संत्री आणि केळे कधीही एकत्र खाऊ नये त्यामध्ये असणारे वेगवेगळे घटक एकत्र आल्यामुळे आपल्याला त्यातून कोणतीही पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे मध. मधाला देखील कधीही गरम करून खाऊ नये.

हे वाचा:   फक्त सात दिवस दुधासोबत खा १०० वर्षांपर्यंत हाडांचे व सांध्यांचे दुखणे, रक्ताची कमतरता पासून होईल सुटका..!

जर ताप आला असेल तर मधाचे सेवन अजिबात करू नये कारण त्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते. त्यानंतर बटर म्हणजेत मक्खन आणि मध एकत्र कधीच खाऊ नये. तुपासोबत देखील मध खाऊ नये. त्याचबरोबर काळीमिरी आणि मासे कधी एकत्र खाऊ नयेत. सोबतच पांढरे तिळ आणि पालक भाज्या कधीही एकत्र खाऊ नयेत.

एवढेच नाही तर तिळाच्या तेलामध्ये कधीच पालक भाजी शिजवू नये त्यामुळे डायरिया होऊ शकतो. त्याच बरोबर पिवळे असलेले मशरूम मशरूम कधीही मोहरीच्या तेलामध्ये शिजवून खाऊ नयेत त्यामुळे आपल्या शरीराला आणि होऊ शकते सोबतच थंड पाण्यासोबत काकडी, पेरू जांभूळ, टरबूज आणि भुईमुगाच्या शेंगा या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजे.

अशाप्रकारे काही खाद्य पदार्थांसोबत काही पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत. जसे की आंबट पदार्थांबरोबर गोड पदार्थ थंड पदार्थांबरोबर गरम पदार्थ अशा प्रकार से पदार्थ एकमेकांची सांगड घालून खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे यापुढे या गोष्टीची काळजी घेणे आपल्या साठी योग्य आहे जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घेतली नाही तर याचे दुष्परिणाम किंवा याचे हानीकारक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.