शुगर चा काळ आहे हा उपाय.! ज्यांना आहे शुगर त्यांनी एकदा नक्की वाचा.! देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल ह्या उपायाला.!

आरोग्य

आजकाल अनेक उपाय असे असतात ज्यांना आपल्याला काही फायदा दिसून येत नाही.! पण असे उपाय पण असतात जे खूप उपयोगी पडतात. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की सुक्या खोबर्याचे प्रमाणात सेवन तुम्ही रोज केल्याने अनेक आजारांना दूर ठेवू शकता. सुकं खोबरं ओलं खोबरं किंवा शहाळ्याचे पाणी या सर्व गोष्टी पोषक तत्वांचे भंडार आहेत. खास करून डायबेटिस सारखे रोग दूर करतो एक सुक्या खोबऱ्याचा छोटा तुकडा.

रोज आपल्या आहारात नारळाचे सेवन कोणत्या ना कोणत्या प्रकारे करावे. तुमचे जुने गुडघेदुखी गठिया यांसारखे रोग देखील नारळाच्या सेवनाने ठीक होऊ लागतात. आपल्याकडे प्रत्येक पूजेमध्ये श्रीफळ वापरले जाते. धार्मिक महत्वा बरोबरच याचे आयुर्वेदिक महत्त्व देखील खुप आहे. नारळाच्या सेवनाने शुगर लेवल वाढत नाही. साखर नियंत्रणात राहते.

हे वाचा:   अनेक लोक सकाळी उठल्यावर चहा पिताना खातात हे शरीराला हानी पोहोचवणारे पदार्थ, वेळीच सावध व्हा.!

मधुमेह आरोग्यासाठी वरदान आहे नारळ पण प्रमाणात. भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे हाडं दुखी, रक्ताची कमतरता हे देखील दूर होते. नारळाच्या सेवनाने मेंदू तल्लख होतो. यामुळे आपल्या हृदयाला देखील खूप फायदा होतो. रोज एक छोटा तुकडा सुक्या नारळाच्या खाल्ला पाहिजे. नारळ किसून दुधामध्ये उकळून दूध पिऊ शकता.

दूध आवडत नसल्यास दोन मोठे चमचे एक सुके किसलेले खोबरे घेऊन एक ग्लास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा. नारळाचे सगळे पोषकतत्व त्या पाण्यात उतरतील. ते पाणी प्या. मेटाबॉलिझम रेट वाढून शरीरातील बॅड कॉलेस्टोरेल घटवतो. तुमच्या त्वचेचा दर्जा सुधारतो त्वचेवर चमक दिसू लागते. अल्झायमर विसरण्याचा त्रास असल्यास नारळ हे वरदानच होय.

लहान मुलांना देखील एक छोटा तुकडा खोबऱ्याचा रोज खाण्यास द्यावा. असं म्हटलं जातं खोबरं मेंदूसाठी वरदान आहे. दुधासोबत सेवन केल्याने पोषक तत्व अनेक पटींनी वाढतात. परंतु दुधामध्ये देखील शुगर असते त्यामुळे मधुमेह रोग्यांनी साखर घालू नये. नियमित खोबऱ्याच्या सेवनाने कॅन्सर सारखे मोठे रोड देखील बरे होतात.

हे वाचा:   अनेक आजारांसाठी लाभदायक आहे सुपारी; जाणून घ्या सुपारीचे काही चमत्कारिक उपाय.!

दोन मोठे चमचे किसलेले खोबरे एक ग्लास गरम दुधात घाला. यात चवीनुसार गुळ घाला. हे दूध रोज सकाळी प्या. केसांच्या समस्या देखील हळूहळू होतील गायब या दुधाच्या सेवनाने. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.