शरिरावर आलेली गाठ मोठी होणार नाही.! कोणतीही गाठ दोन दिवसात गायब होणार.! या फळाने अनेक लोकांची गाठ बरी केली आहे.!!!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा वनस्पती सोबत परीचित करून देणार आहोत जी अगदीच कॉमन आहे. अनेक ठिकाणी सहज आढळते. आम्ही ज्या वनस्पती बद्दल सांगत आहोत ती म्हणजे घोसावळे. आपण घरी बऱ्याचदा घोसावळ्याची भजी आणि भाजी खाल्ली असेल. परंतु आज आपण जाणून घेऊयात याचे आयुर्वेदिक फायदे.

खाण्यामध्ये अत्यंत स्वादिष्ट असते घोसावळे. या वनस्पतीच्या फळा सोबतच मूळ, पान, फुलं त्यांचे असंख्य अगणित फायदे आहेत. हे हृदयविकारच्या समस्या वर रामबाण उपाय आहेत. शरीरात गाठींची समस्या असेल तर ती देखील दूर होईल यामुळे. सफेद डागाची समस्या असल्यास ती देखील ठीक होते. फोडं फुटकुळे छोट्या-मोठ्या जखमा असतील तर त्या वनस्पतीच्या मदतीने जखमांना दूर करता येते.

आता विस्तारपणे याच्या फायद्याबद्दल जाणून घेऊयात. या वनस्पतीचे सर्वच भाग जसे फळ, फूल, पान, मूळ आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात. ते खूप कमी लोकांना माहीत असते. फोड फुटकूळ्या डाग असेल तर या वनस्पतीची पाने धुऊन स्वच्छ वाटून त्याचा रस बनवून घ्या आणि संबंधित इन्फेकटेड त्वचेवर हे लावा. असं केल्याने जखम देखील लवकर भरून निघते.

हे वाचा:   अनेक आजारांचा काळ आहे हे फळ; कोणतेही दुखणे असो पंधरा दिवसात मुळापासून नष्ट करते हे फळ.!

कुष्टरोग असल्यास तुम्हाला याच्या पानं आणि फुलांपासून कल्क तयार करायचे आहे. आणि या कल्क सोबत लसूण वाटून लावल्यास खूप आराम मिळतो. यासोबतच जर तुम्हाला पोट साफ होण्यास संबंधीच्या तक्रारी असतील तर पोट साफ करण्यासाठी तुम्ही याचा प्रयोग करू शकता. घोसावळ्याची नियमित भाजी बनवून खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

डोळ्यांची दृष्टी कमजोर झाली असता याच्या सेवनाने दृष्टी देखील तेज होईल. बद्धकोष्ठ तेची समस्या देखील जाईल. विटामिन ए, विटामिन सी, झिंक, कॉपर, फायबर, मॅंगनीज, विटामिन बी 6 भरपूर प्रमाणात असते घोसावळ्या मध्ये. केसां संबंधीच्या सर्व तक्रारींवर देखील याच्या सेवनाने खूप फरक जाणवतो. बहु गुणसंपन्न असल्याकारणाने केस आणि त्वचेला खूप चांगला फायदा होतो.

हे वाचा:   सि'गारेट पिणाऱ्या व्यक्तीचे शरीर आतमधून बनते अतिशय भयंकर.! एकदा वाचाच तुमची झोप उडवून टाकेल ही माहिती.!

शरीरावर न दुखणाऱ्या गाठी झाल्या असतील तर ही वनस्पती एक अद्भुत औषधी आहे. यासाठी त्या वनस्पतीचे पान किंवा फुलं घेऊन याचा रस बनवा. आणि त्यात गुळ, सिंदूर आणि चुना थोड्या सम प्रमाणात मिसळून एक लेप बनवा. हा लेप गाठ असलेल्या जागी दिवसातून दोनदा सलग लावा. तुमची गाठींची समस्या दूर होईल.

आज साठी बस इतकेच! आशा आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.