शरीराची साफ सफाई अशी केली जाते.! अनेक डॉक्टरांकडून सांगण्यात आला आहे हा बहुमूल्य उपाय.! नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या शरीरात असंख्य अवयव आहेत. शरीरातील प्रत्येक अवयवाचे आपले असे काम असते कार्य असते. आपल्या पचन क्रियेतील महत्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे.

हे अवयव उदराच्या वरच्या बाजूस बरगड्यांच्या खाली स्थित असते. मानवी यकृताला दोन भाग असतात. स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेन्ट्रीक रक्तवाहिनीशी जोडलेली असते. शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे. शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते.

यकृता मध्ये सहा महिने पुरेल एवढा ‘अ’ जीवनसत्त्वचा साठा असतोआतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे. निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे. त्याच बरोबर पित्त रस तयार करून त्या द्वारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.सिरॉसिस म्हणजेच यकृत -हास.

हे वाचा:   फक्त दूधच पिऊ नका त्यात या गोष्टींचा समावेश करून प्या; आजार कायमचे निघून जातील.!

हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडणाऱ्या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणाऱ्या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा ‘लिव्हर फेल्युअर’ असे म्हणतात.

या यकृताच्या अश्या या समस्यांना अनेक लोक आपल्या आस पास तोंड देत असतात व महागड्या गोळ्या औषधं खाल्याने पैसे तर संपतातच आणि या गोळ्या व औषधांच्या प्रभावाने शरीरातील इतर अवयवांवर वाईट परिणाम होवू लागतो. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एक रामबाण उपाया बाबत सांगणार आहोत जो तुम्ही तुमच्या घरच्या घरीच तयार करु शकता. याचा तुमच्या शरीराला जबरदस्त फायदा होईल.

यकृत तर निरोगी होईलच मात्र सोबतच. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमालीची वाढेल. चला आता वेळ न दवडता हा नैसर्गिक उपाय पाहूया. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करायचा आहे. दहा ते वीस रुपयाला कोथिंबीरीची जूडी आपण बाजारातून खरेदी करतो. ही कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

या उपायासाठी एक ताजी एक जूडी कोथिंबीर बाजारातून घेवून या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे लसूण. लसूण एक शक्ती वर्धक घटक आहे. सर्दी व खोकल्यासाठी लसूण सुरवाती पासूनच एक रामबाण उपाय आहे. चार ते पाच पाकळ्या लसणीच्या या उपायासाठी सोलून घ्या. तीसरा व शेवटचा घटक जो आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबू ताजे व पिकलेले घ्या.

हे वाचा:   दुधाच्या चहात गूळ टाकून असा चहा पिल्यास काय होते बघा.! वाचतानाही अंगावर काटा येईल.! शरीरात नेमका काय प्रकार घडेल ते नक्की वाचा.!

या रसात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात सापडते. आता हे तीन्ही घटक एकत्र करा व मिक्सर मध्ये छान बारीक करुन घ्या. आता जो रस यातून तयार होईल या रसाचे सेवन तुम्ही दिवसातून तीन वेळा सलग नऊ दिवस करा. शरीरातील सर्व घाण याच्या सेवनाने दूर होईल. पचन क्रिया देखील सुरळीत होवू लागेल व यकृताचे आरोग्य देखील चांगले बनून राहिल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.