पोटावर वाढलेली चरबी पूर्ण उतरली जाईल.! फक्त सात दिवस याचे सेवन केल्याने पोटावरची चरबी उतरली.! पोट कमी झाल्या शिवाय राहणार नाही.!

आरोग्य

तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहात काय? अनेक उपाय, काढे, डाएट, एक्सरसाईज करूनदेखील तुमचे वजन चरबी कमी होत नाही का? असे असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही एकदा करून बघाच. करायला खूप सोपा आणि अत्यंत फायदेशीर असा हा उपाय आहे. आज-काल लठ्ठपणाच्या समस्येमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्रस्त आहेत. वाढत जाणारे वजन हे एक मोठी समस्या आहे कारण केवळ दिसायलाच बेडभ नव्हे तर अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देते हे वाढते वजन.

तेव्हा वेळीच काळजी घेतली पाहिजे आणि फिट राहून भविष्यात होणारे सर्व आजार टाळले पाहिजेत. बदलते राहणीमान खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळेत पुरेशी झोप न मिळणे, शारीरिक मेहनतीची कमतरता यांसारख्या अनेक गोष्टींमुळे वाढते वजन. याशिवाय शरीरावर काही विशिष्ट भागावर वाढलेली चरबी यामुळे शरीर विद्रूप दिसते. परंतु काळजी करू नका. तुम्ही देखील काही उपाय करून तंदुरुस्त राहुन सुडोल दिसू शकता.

हे वाचा:   आजच या पदार्थांना खाणे बंद करा म्हणजे तुमचे केस सफेद होणे बंद होईल.! खूपच कमी वयात केस सफेद होत चालले असेल तर मग नक्की वाचा.!

हा उपाय करण्यासोबतच तुम्हाला दोन तीन गोष्टींचे पालन करायचे आहे. रात्री वेळेत झोपणे आणि ती झोप आठ तासाची असणे. सकाळी लवकर उठून ११ सूर्यनमस्कार करणे. ४५ मिनिट चालणे. लक्षात ठेवा वर्तमानात तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही स्वतःसाठी वेळ दिला नाही तर भविष्यात होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. जाणून घेऊ हा उपाय कसा करायचा आणि सेवन कसे करायचे या पेयाचे..!

यासाठी आपल्याला लागणार आहे बोटाचे दोन पेर एवढं आलं. त्याची साल काढून किसून घ्या. दोन ग्लास उकळते पाणी घ्या. यात अर्धा चमचा किसलेले आलं घाला. पाव चमचा दालचिनी पावडर ऍड करा. मिश्रण ढवळा. यानंतर एक चमचा जिरा पावडर घाला. यात मोठे एक लिंबू पिळा. मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या. हे १५ मिनिटं झाकण ठेवून बंद करा. आता गाळून घ्या. दोन कप हे पेय नाष्टा आधी आणि रात्रीच्या जेवणाआधी प्यावे.

हे वाचा:   अमृता समान वनस्पती.! जिच्या एका सेवनाने आयुष्यात आलेले त्रासदायक आजार कायमचे दूर होतील.!

रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला आम्ही देऊ. त्यामुळे लवकर परिणाम दिसून येईल. हे पेय सलग पंधरा दिवसांपर्यंत पिऊन बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.