छातीत जळजळ होऊ लागली रे लागली की पटकन तोंडात टाकायची ही एक वस्तू.! जळजळ, मळमळ, पित्त, गॅस सर्व होईल एकदम ठीक.!

आरोग्य

आपल्या शरीराला रोजचा कार्यभाग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते आणि रोजच्या जेवणात आपल्याला हे सर्व घटक उपलब्ध होतात जे शरीरात ऊर्जा प्रस्थापित करतात. मात्र आपले पचन शक्ती व पचन तंत्र योग्य असेल तर आपल्याला हे सर्व घटक आपल्याला मिळतात नाही तर आपल्या शरीराला या ताज्या व पौष्टिक आहाराचा काहीच फायदा होत नाही.

आपल्या परिसरात आता प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे आणि याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. याच सोबत आपण आपल्या कामात खूप व्यस्त असतो आपली जीवनशैली आता धावपळीची बनत चालली आहे. यामुळे आपल्याला योग्य घरचा संतुलित आहार खाण्यासाठी वेळ मिळत नाही. आपला बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी आपण बाहेरील तिखट तेलात तयार केलेल अरबट सरबट फास्ट फूड व जंक फूड नियमित खातो आणि याचा दुष्परिणाम नंतर आपल्या पाचन क्रियेवर दिसून येतो.

आपल्याला सतत पित्त होत राहते सोबतच सकाळी शौ’चास गेल्यावर पोट देखील नीट साफ होत नाही आणि यामुळे आपला संपूर्ण दिवस वाईट जातो. दिवसभर आपल्याला आंबट ढेकर येत राहतात व काही खाण्याची इच्छा देखील होत नाही. अश्या वेळी आपण डॉक्टरांना जाऊन भेट देतो व ते आपल्याला महागडी अनैसर्गिक गोळ्या व औषधे देतात. या गोळ्या व औषधे घेवून आपल्याला थोडा वेळ बरे वाटते मात्र काही काळाने ही समस्या परत उद्भवू लागते.

हे वाचा:   रात्री ग्लासभर पाण्यात इलायची टाकून पिल्यास होतात हे असे अनोखे फायदे, या आजारापासून मिळते कायमची सुट्टी.!.

सोबतच या अनैसर्गिक गोळ्या व औषधे नियमित खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते म्हणूनच शक्यतो ही घेणे टाळावी. तुम्ही देखील अश्या समस्यांनी ग्रस्त आहात का व यावर एक कायमचा तोडगा शोधत आहात का..? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला पित्त व गॅस सोबतच पोटाच्या सर्व समस्यांना नष्ट करेल असा एकच नैसर्गिक रामबाण उपाय सांगणार आहोत.

हा उपाय एक रामबाण उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. हा उपाय एक घरगुती रामबाण उपाय आहे त्यामुळे हा तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता. जास्त खर्चिक नसल्याने अगदी सर्व सामान्य लोक देखील हा उपाय तयार करू शकतात. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो हा रामबाण उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक आहे हिरडा. या घटकाला तुम्ही सर्व ओळखत असालच.

हे वाचा:   एकदम पटकन ठीक होईल सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखी, एकाच उपायात सर्दी खोकला गायब.!

आपल्या शरीरात मोटेबोलीसम वाढण्यासाठी हा खूप मदत करतो. सोबतच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी देखील हिरडा खूप उपयुक्त आहे. Ha उपाय तयार करण्यासाठी चार ते पाच हिरडा मिक्सर अथवा खलबत्त्यात वाटून बारीक पावडर करून घ्यावी. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे ओवा. पोटात दुखण्यावर आपली आई सर्व प्रथम आपल्याला ओवा देते. पोटातील सर्व समस्यांचे निवारण म्हणजे ova.

ओवा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. ओवा देखील थोडा बारीक करून आपल्याला घ्यायचा आहे. तिसरा घटक आपला आहे तो म्हणजे गूळ. आता हिरडा, ओवा व गूळ या पासून मळून लाडू तयार करा. हे लाडू रोज रात्री झोपण्याच्या आधी खा. यांच्या प्रभावाने तुम्हाला असणार्‍या पोटाच्या समस्या तसेच पित्त व गॅस शरीरातून नाहीसे होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.