खूप दिवसांची कंबरदुखी, गुडघे दुखी कायमची गायब होईल.! लाखो रुपयांचा होणारा चुराडा,वाचला जाईल.!

आरोग्य

भयंकर गुडघेदुखी, गठीया, हाडं दुखणे, सांधे दुखी, सूज येणे, हात पाय दुखणे असेल तर थंडीच्या दिवसात तर जास्तच दुखते. हा वेगळा अनोखा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तो सलग काही दिवस केल्याने कोणतंही दुखणं असू देत पूर्णपणे ठीक होईल. या उपायासोबत आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत त्या देखील तुम्ही तंतोतंत पाळा.

तुमचे दुखणे असे सहज होईल गायब. यासाठी तुम्हाला लागणार आहे छोटा धोतरा याचे बोटैनिकल नाव Xanthium sibiricum आहे. क्रोनिक ब्रोंकाइटिस झाला असता याचे फळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ब्रोंकाइटिस श्वसन संबंधी समस्या आहे. बद्धकोष्ठता, मधुमेह यामध्ये देखील या वनस्पतीचा खूप फायदा होतो. अशक्य अशी साखर कमी होऊन नियंत्रणात राहते.

ट्यूबरकुलोसिस च्या रोग्यांना देखील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा सल्ला देतात. यामध्ये एंटी-अर्थराइटिस, एंटीबैक्टीरियल, एंटी-कैंसर, एंटीडायबिटीज, एंटी-इन्फलमेटरी, लिवर आणि इम्यून सिस्टम ठीक ठेवण्याचे गुणधर्म असतात. यासोबत यामध्ये Atractyloside and carboxyatractylosideनावाचे रसायन असतात.

हे वाचा:   डोळ्यांची ताकद वाढवण्याचे याहून सोपे औषध नसेल.! घातलेला चष्मा द्यावा लागेल फेकून, आता आंधळ्याला पण दिसू लागेल.!

याचा प्रयोग चाई टक्कल पडले असल्यास तसेच पुरुषांमध्ये वीर्य समस्या असल्यास देखील केला जातो. धोतऱ्याचा प्रयोग प्रयोग गुडघे सांधे कंबर हाडं दुखणे सुजणे यामध्ये करतात पुढीलप्रमाणे –
यासाठी तुम्ही धोतर्याच्या पानांचा वाटून लेप लावा. यानी तुम्हाला लवकर आराम मिळेल कारण याची प्रकृती उष्ण गरम आहे, ज्यामुळं तुमच्या नसा नैसर्गिक प्रकारे शेकल्या जातात.

कारण हे गरम आणि मऊ पडतात. यानी रोग्याला तात्काळ आराम मिळतो. अजून एक तेल कसे बनवायचे ते बघूया. ज्यानी खूप फायदे होतात. १०० ग्रॅम तीळ तेल(नसल्यास मोहरी तेल घ्या )घेऊन बनवण्यासाठी २० धोतर्याची फळ घाला. हे एका कढई मध्ये ठेवून मंद आचेवर गरम करायला ठेवा. थोडी उकळी आल्यावर यात तीन चमचे सफेद तीळ घाला.

हे वाचा:   फक्त सातच दिवसात डोळ्यावरच्या चष्म्याचे काम तमाम होईल, फक्त एक चमचा रोज रात्री घ्या.!

चमच्याने तेल हलवत रहा. हे १०-१५ मिनिटं उकळवा. तेल जळू देऊ नका. गॅस बंद करून हे तेल गार होण्यासाठी ठेवा. पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरा. या तेलाने हलक्या हाताने मसाज करा. मसाज करण्यापूर्वी कोरफड जेल त्वचेला लावा. तेल लावताना वाटीत काढून कोमटसर करून लावा. लावल्यावर रात्री झोपताना सुती कपड्याने तो भाग झाका.

सर्व सांधे हाडं दुखी होईल गायब…! तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.