लाखो रुपये यापूढे फेल आहे, ईश्वराच्या खजाना मधून निघाली आहे ही एक अद्भुत शक्तिशाली वनस्पती.! सापडले तर सोडू नका.!

आरोग्य

मित्रांनो प्रकृतीच्या अनमोल खजिन्यातून आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त जडीबुटी बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याला आयुर्वेदामध्ये अमृतासमान मानले आहे. ही जडीबुटी तुम्हाला दुतर्फा रस्त्याच्या कडेला, रिकाम्या जमिनीवर आपोआप उगवलेली दिसेल. आयुष्यात एकदा तरी ही वनस्पती तुम्ही नक्की पाहिले असेल या वनस्पतीचे नाव आहे एरंडी. वनस्पतीची पाने साधारणपणे पपईच्या पानांसारखी असतात. परंतु याला काटेदार अशी धार असते.

ही वनस्पती अनेक प्रकारचे रोग मुळापासून संपवण्या मध्ये आपली मदत करते. पोटाचे रोग व त्वचेचे रोग त्यामध्ये तर अत्यंत प्रभावशाली पणे काम करते एरंडी. बाजारात एरंडीचे तेल अगदी सहज उपलब्ध होते. त्याला आपण कॅस्टर ओईल म्हणतो. विटामिन ई चे भरपूर प्रमाणात स्रोत असलेले एरंडी केसांच्या तक्रारी, खाज, खरुज, नायटा यासारख्या समस्या देखील मुळापासून सोडवते.

कोणत्याही प्रकारच्या दातांचा समस्या असू देत यामध्ये ही वनस्पती अत्यंत लाभदायी होय. आज आपण एरंडीचे काही घरगुती उपाय बघणार आहोत. या वनस्पतीची उंची तीन ते पाच मीटर असते. भारतामध्ये अनेक भागात या वनस्पतीची शेती देखील केली जाते. याच्यावर गुच्छा मध्ये बीज असतात. ह्याच बिया पिकल्यानंतर त्याचे तेल बनवून बाजारात विकतात.

हे वाचा:   नुसता भात भात करणारे हे पण वाचा.! जास्त भात खाल्ल्यानं काय झालं आता तुम्हीच बघा.!

हे तेल अनेक प्रकारच्या औषधी मध्ये वापरले जाते. पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन, गॅस होणे यांसारख्या पोटांच्या तक्रारींमध्ये एरंडीचे तेल कोऱ्या चहा किंवा कॉफी मध्ये पहाटे प्यावे. सकाळी उशिरापर्यंत तुमचे पोट साफ होईल. वारंवार डोके दुखीची समस्या होत असल्यास खोबरेल तेलामध्ये एरंडीचे तेल एकत्र करून रात्री झोपताना त्याने डोक्यावर मालिश करावी.

से’क्स केल्याने झोप शांत लागून डोकेदुखी थांबेलच सोबतच केस गळती च्या समस्या देखील कमी होतील. शिवाय केस दाट होऊन वाढू लागतील. एरंडीचे मुळ पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप माथ्यावर लावल्याने देखील तीव्र डोकेदुखी कमी होते. जखम लवकर भरून येत नसेल तर एरंडीचे पानं वाटून तो लेप जखमेवर लावावा. जखम लवकर भरून निघते.

भुवया, दाढी-मिशा ज्या ठिकाणी केस कमी असतील तर एक दिवसा आड एरंडीच्या तेलाने मालिश करावे. त्या जागेवरील केस वाढू लागतील. कंबर दुखी हाड दुखी असल्यास १० ग्रॅम एरंडीच्या बिया दुधात शिजवून त्याची खीर बनवा. ही खीर सेवन केल्याने सायटिका, अंगदुखी, कंबर दुखी होईल ठीक. आज खुजली नायटा या सारखे त्वचेचे समस्या असेल तर त्यामध्ये २० ग्रॅम एरंडीच्या मुळ्या घेऊन ४००मिली पाण्यात शिजवून त्याचा काढा बनवा.

हे वाचा:   कफ, गॅस, अपचन, गॅस, ऍसिडिटी चे घरगुती औषध सापडले, आता याचा त्रास कधीच होणार नाही.!

आणि हा काढा १००मिली झाल्यावर रोग्याला पिण्यास द्या. असं केल्याने रक्त शुद्ध होऊन पोट साफ होते शिवाय आज खुजली नायटा मुळापासून निघून जाते. असा प्रयोग मात्र वैद्याच्या निगराणीखाली च करावा. दातांच्या तक्रारींमध्ये एरंडीच्या तेलामध्ये कापूर ची पावडर मिक्स करून हिरड्या आणि दातांवर मालिश करा. अस नियमितपणे केल्यावर दाता संबंधित सर्व समस्यांचे निवारण होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.