चेहऱ्यावरचे तेज वाढवायचे असेल तर, हा एक पदार्थ असा वापरा.! दोन ते तीन दिवसात चेहरा उजळून जाईल.!

आरोग्य

आज कालच्या या धावत्या जगात आपण खूप व्यस्त असतो आणि यामुळेच आपल्याला आपल्या आरोग्याकडे व आपल्या सौंदर्याकडे लक्ष्य देण्यास सवड मिळत नाही. आता चेहरा निस्तेज व काळपट होणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेक तरुण व तरुणी या समस्येने त्रासलेले आहेत. घरचा संतुलीत आहार ग्रहण न करणे व रोज बाहेरचे तेलकट तिखट अरबट सरबट उघड्यावरचे जंक फूड खाल्याने चेहर्याची त्वचा खराब होवू लागते.

या सोबतच आपल्या आजू बाजूच्या परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या प्रभावामुळे देखील या समस्या उद्भवू लागतात. या सोबतच अजून एक समस्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणात असते आणि ती म्हणजे स्त’नांचा आकार न वाढणे अथवा दू’ध कमी येणे. असे होण्या मागचे कारण म्हणजे आहारात पोषक तत्वांची कमी असणे. शरीराल हवे असणारे घटक वेळच्या वेळी मिळाले नाहीत तर या अश्या समस्यांना मग तोंड द्वावे लागते.

ही समस्या देखिल आता महिलांना मध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. शरीराचे वजन न वाढणे व जरासे काम केल्यावर थकवा जाणवणे व हाडांमध्ये कमजोरी येणे, मासिक पा’ळी नियमित व योग्य तारखेला न येणे अश्या प्रकारच्या अनेक समस्या या महिलांसमोर येत असतात. या सर्व समस्यांवर आता बाजारात अनेक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत व या आपल्याला यातून बाहेर काढण्याची 100% हमी देखील देतात.

हे वाचा:   उन्हाळ्यात एकदाही आजारी पडायचं नसेल तर हे प्याच.! शरीरातली सर्व गरमी निघून जाईल.! उन्हाळ्यात असे दूध एकदा तरी प्यावे.!

परंतू या कृत्रीम व अनैसर्गिक गोळ्या औषधं खाल्याने यांचा आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम दिसून येवू लागतो. आपल्या शरिरातील मुख्यतः किडनीवर या गोळ्या व औषधे हल्ला करतात. आपले मानवी शरीर एक नाशवंत व नैसर्गिक आहे त्यामुळे यासाठी उपाय देखील नैसर्गिकच हवा. जर तुम्ही देखिल अश्या काही समस्यांनी ग्रस्त असाल तर आता चिंता सोडा आणि सुटकेचा निश्वास घ्या.

हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो फक्त एकदाच करा व पहा तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होवू लागेल. हा एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम दिसून येत नाही. हा एक साधा सरळ पण घरगुती रामबाण उपाय आहे त्यामुळे घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही घरच्या घरीच तयार करु शकता.

सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा कमी खर्च असलेला रामबाण उपाय आहे. चला आता विलंब न लावता पाहूया हा उपाय. अश्वगंधा, मुलैठी, कोरफड, तुळसी, हिरडा अश्या अनेक नैसर्गिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करुन आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. मात्र यातील काही वनस्पती या दुर्मिळ व वेग वेगळ्या प्रदेशात सापडतात. त्यामुळे या मिळणे थोडे कठीणच आहे. मात्र मेडिकल स्टॉर मध्ये एक ऊत्पादन मिळते त्याचे नाव आहे शतावरी कल्प.

हे वाचा:   टक्कल पडले असेल तर पूर्ण केसांनी भरेल.! त्यासाठी ही एक गोष्ट करावी लागेल.! हे तीन चमत्कारिक उपाय तुम्हाला एकदा नक्की करून बघायला हवे.!

कोणत्या ही कंपनीचे हे शतावरी कल्प तुम्ही वापरु शकता. या कल्पात सर्व औषधी वनस्पतींचे मिश्रण असते. चेहरा सुंदर व देखणा बनवण्यासाठी हे शतावरी कल्प पाण्यात भिजवा व रोज रात्री या मिश्रणाचा लेप करुन चेहर्यावर लावा सकाळी चेहरा धुवून टाका. असे केल्याने चेहरा उजळून येईल. त्या सोबतच स्त’नांचा आकार वाढवण्यासाठी हे शतावरी कल्प रोज रात्री झोपताना दुधातून घ्या. तुम्हाला असणार्या सर्व मासिक पा’ळीच्या समस्या देखील याच्या सेवनाने दूर होतील.

हा एक नैसर्गिक उपाय आहे याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.