ऑपरेशन मध्ये लेझरने किडणीतला मुतखडा कसा काढतात.? मुतखड्याचा इलाज कसा केला जातो माहिती आहे का.?

आरोग्य

मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे यंत्र आहे. या मानवी शरीराची बनावट भगवंताने एवद्या सुंदर प्रकारची केली आहे की प्रत्येक मोसमात आपले शरीर एक वेगळ्याच स्तिथित जाते थंडीतून शरीर गरम होते आणि गर्मीतून थंड होते. शरीराला आजारपणात स्वत:ला बरे करण्याची क्षमता देखील जन्मताच मिळते. आपण या शारीरिक गोष्टींमध्ये अथवा घडामोडींमध्ये कधीच अडथळा आणू नये होय जर आपण कधी शरीराच्या कार्यभागात व्यथेय आणला तर याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात.

उदाहरण द्यायचे झाले तर काही व्यक्तींना लघवी अडवण्याची सवय असते ही सवय पुढे जाऊन एक असा भयंकर रोगाचे रूप घेते मित्रांनो अनेकांना लघवी अडवण्याची सवय असते काही कारणांमुळे असे आपण करतो मात्र शरीरातील ही ल’घ’वी वेळेवर बाहेर जाणे आवश्यक आहे कारण आपण जे अन्न खातो त्याचे पचन आपल्या शरीरातील पोटाच्या पाचनतंत्रामुळे होते या पाचनतंत्रामध्ये अनेक अवयव आहेत छोटे आतडे, मोठे आतडे व किडनी इत्यादि यांमधली किडनी हा या क्रियेतील मुख्य भाग आहे.

कि’ड’नी मध्ये पचलेले अन्न जाते व यातील शरीरास गरज नसलेले पदार्थ वेगळे केले जातात व शरीराला पोषक पदार्थ रक्त आणि वि’र्य यांच्या स्वरूपात शरीरात परत येतात. मात्र जेव्हा आपण हा शरीराला पोषक नसलेला पदार्थ ल’घ’वीच्या स्वरूपात बाहेर टाकत नाही तो किडनीला त्रास करत राहतो आणि कि’ड’नीवर याच्या साठ्याने दाब पडला जातो. या दाबामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, फक्त दोन पाने अशी खाल्ल्यास सकाळी हे आजार गायब.!

होय जेव्हा पण आपण लघवी अडवून ठेवतो तेव्हा आपल्या पोटात दुखू लागते याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच असेल मात्र ल’घ’वी आल्यास त्वरित जाऊन लघवी करावी असे न केल्यास तुम्हाला किडनी गमवावी लागेल.म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक साधा सोपा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करताच तुम्हाला कि’ड’नी चा कोणता ही विकार असेल तर तो त्वरित बरा होईल.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धने घ्यायचे आहेत. धने हे पोट दुखी साठी अत्यंत उपयुक्त आहेत. यांच्या सेवनाने तुमची सर्दी देखील बरी होईल. म्हणूनच सर्व प्रथम धने घ्या त्यांची बरीक पेस्ट बनवा. दुसरा घटक म्हणजे गोरख पेस्ट होय गोरख या वनस्पतीची पावडर ही आयुर्वेदीक पावडर आहे. जिचे सेवन केल्यास तुम्ही अनेक समस्यांचे समाधान करु शकता म्हणूनच धने व गोरख या पदार्थांच्या पावडर एकत्र करुन मिश्रण बनवा व एका पातेल्यात टाका.

पातेल्यात मंद हवेच्या वाफेवर ही गरम करुन पुर्ण मिक्स होई पर्यंत उकळा. या रामबाण मिश्रणाचे सेवन सात ते आठ दिवस रात्री केल्यास तुमच्या कि’ड’नी संबंधीत सर्व समस्यांचे समाधान होईल.तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लघवी थांबवल्यास अजून एक विकार आपल्यास होवू शकतो तो म्हणजे ‘ कि’ड’नी स्टोनचा ‘ होय ह्या रोगाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल हा रोग इतर रोगांप्रमाणे लगेच बरा होत नाही.

हे वाचा:   तुमचे डोळे आले असेल तर, डोळ्याला पाणी येते का.? डोळे लाल होते का.? या तीन घरगुती उपायाने डोळे पूर्णपणे बरे होतील.!

हा रोग एखाद्याला झाला तर वेळेला एवढे पोट दुखते की म’रण यातना होतात. या दुखण्यापेक्षा मरण बरे असे रोग्याला वाटू लागते. कधी कधी अनेक गावठी व कृत्रिम औषधे करुन देखील हा रोग बरा होत नाही. म्हणूनच खूप पाणी प्यावे व लघवी कधीच अडवण्याची चूक करु नये. मुख्यत: जे वाहन चालक असतात त्यांनी ही या बाबत नक्कीच काळजी घ्यावी.

जेव्हा ही आपल्याला वाटेल लघवी करायला हवी मित्रांनो वाहन रस्त्याच्या बाजूला लावून आपण सर्वात आधी लघू शंका करुन घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच शरीराच्या अंतरीय भागातील कार्यांमध्ये कधीच अडथळा निर्माण करु नका. किडनीचे लेसर ऑपरेशन करताना देखील काही किरणे यू.वि. रेस अश्या या स्टोन वर सोडल्या जातात मात्र याची 100% हमी दिली जात नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.