जर हे संकेत दिसून येऊ लागले तर आपले समजून जावे की किडनी खराब होत आहे.! यापुढे याकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करू नका.!

आरोग्य

मित्रांनो शरीरातील अनावश्यक जे पदार्थ आहेत ते बाहेर काढण्याचे काम ही आपली किडनी करत असते आणी जर हे काम किडनी करत नसेल तर हे अनावश्यक भाग आपल्या शरीरात पडून राहिला तर याच्या आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढते शरीरात युरिक ऐसिड वाढते सोबतच महा भयंकर विकार म्हणजे किडनी स्टोनचा त्रास मित्रांनो जर हे अनावश्यक पदार्थ किडनी मध्ये पडून राहिले तर या युरिक ऐसिडचे खड्यांमध्ये रुपांतर होते व नंतर किडनी स्टोनची समस्या उद्भवते.

ऑपरेशन करुन किंवा अनेक आयुर्वेदिक उपाय करुन देखील तुम्ही या विकरातून मुक्त होवू शकत नाहीत. मित्रांनो अनेकांना लघवी अडवण्याची सवय असते काही कारणांमुळे असे आपण करतो मात्र शरीरातील ही लघवी वेळेवर बाहेर जाणे आवश्यक आहे कारण आपण जे अन्न खातो त्याचे पचन आपल्या शरीरातील पोटाच्या पाचनतंत्रामुळे होते या पाचनतंत्रामध्ये अनेक अवयव आहेत छोटे आतडे, मोठे आतडे व किडनी इत्यादि यांमधली किडनी हा या क्रियेतील मुख्य भाग आहे.

किडनी मध्ये पचलेले अन्न जाते व यातील शरीरास गरज नसलेले पदार्थ वेगळे केले जातात व शरीराला पोषक पदार्थ रक्त आणि विर्य यांच्या स्वरूपात शरीरात परत येतात. मात्र जेव्हा आपण हा शरीराला पोषक नसलेला पदार्थ लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकत नाही तो किडनीला त्रास करत राहतो आणि किडनीवर याच्या साठ्याने दाब पडला जातो. या दाबामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   घरीच उगवा इलायची.! कधीच दुकानातून इलायची आणायची गरज पडणार नाही.! महिलांसाठी खास आहे नक्की वाचा.!

होय जेव्हा पण आपण लघवी अडवून ठेवतो तेव्हा आपल्या पोटात दुखू लागते याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच असेल मात्र लघवी आल्यास त्वरित जाऊन लघवी करावी असे न केल्यास तुम्हाला किडनी गमवावी लागेल. लघवी थांबवल्यास अजून एक विकार आपल्यास होवू शकतो तो म्हणजे ‘ किडनी स्टोनचा ‘ होय ह्या रोगाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल हा रोग इतर रोगांप्रमाणे लगेच बरा होत नाही.

हा रोग एखाद्याला झाला तर वेळेला एवढे पोट दुखते की मरण यातना होतात. या दुखण्यापेक्षा मरण बरे असे रोग्याला वाटू लागते. कधी कधी अनेक गावठी व कृत्रिम औषधे करुन देखील हा रोग बरा होत नाही. म्हणूनच खूप पाणी प्यावे व लघवी कधीच अडवण्याची चूक करु नये. मुख्यत: जे वाहन चालक असतात त्यांनी ही या बाबत नक्कीच काळजी घ्यावी.

जेव्हा ही आपल्याला वाटेल लघवी करायला हवी मित्रांनो वाहन रस्त्याच्या बाजूला लावून आपण सर्वात आधी लघू शंका करुन घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच शरीराच्या अंतरीय भागातील कार्यांमध्ये कधीच अडथळा निर्माण करु नका. मित्रांनो तुम्हाला शौचास महिनाभर नीट झाली नाही तर समजून जा की तुमच्या किडनीला काही तर इजा होत आहे.

हे वाचा:   तुम्हाला सुद्धा कावीळची समस्या असेल तर हा घरगुती रामबाण उपाय एकदा नक्की ट्राय करा.!

ल’घवी करताना जर बरेच दिवस कडक व पोटात वेदना होत असतील तरी ही किडनीच्या कार्यात बाधा येत आहेत. पोटात वारंवार दुखत राहणे व यातना होत राहणे हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण मानले जावू शकते. ल’घवीला उग्र वास महिनाभर येत राहणे हे देखील किडनी खराब असल्याचे लक्षण सांगितले जाते. मित्रांनो यामुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी प्या व बाहेरील तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळा व संतुलित आहार घरचे जेवण खाण्यास सुरवात करा.

आठवड्यातून किमान चार तास व्यायाम करा. आपल्या शरीराची काळजी आपल्या हातात आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.