हा उपाय पोटातला गॅस वाढू देतच नाही.! कितीही असू द्या ऍसिडिटीचा त्रास होईल ऍसिडिटी ना येईल पुन्हा पुन्हा पाद.!

आरोग्य

मित्रांनो तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही इतके भयंकर त्रास होतात पोटात गडबड झाल्यामुळे. जे लोक अशा समस्यांना सामोरे गेले आहेत त्यांना कदाचित पटेल. किंबहुना आपल्यापैकी बरेचजण कधीनाकधी अशा समस्यांना तोंड देत असतात. बिघडलेले पोट असंतुलित आहार अस्ताव्यस्त जीवनशैली यामुळे आपले शरीर कमजोर बनवते.

वजन वाढणे, केसांच्या तक्रारी, त्वचेच्या समस्या यासोबतच मानसिक स्वास्थ्य बिघडणे अशाप्रकारचे आपल्या शरीरावर भयंकर परिणाम होतात केवळ पोट बिघडल्यामुळे. त्यामुळे आपला आहार-विहार व्यवस्थित ठेवून पोट नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याकरता आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही उपाय आणि टिप्स.

करून बघा हा उपाय. याचे प्रमाण आणि पद्धत या विषयी जाणून घेऊयात सविस्तर माहिती. यासाठी आपल्याला लागणार आहे काळ मीठ. काळ्या मिठामध्ये इतर मिठाच्या तुलनेत लोह आणि खनिज अधिक असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम,कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला अत्यंत फायदेशीर असतात.

यामुळे साखर नियंत्रणात राहते. अंगदुखी सांधेदुखी होत असेल तर त्यामध्ये देखील फायदेशीर आहे काळ मीठ. याशिवाय काळ्‍या मीठामुळे वजन कमी करण्यास आपली मदत होते शिवाय उच्च दाब देखील राहतो नियंत्रणात. पचनास खूप मदत होते तर दुसरीकडे सौंदर्यासाठी देखील काळ मीठ अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा व्यवस्थित राहतो.

हे वाचा:   फक्त एक चमचा असा घ्या.! आयुष्यात पुन्हा कधीच म्हणणार नाही सांधे दुखी होतेय म्हणून.! लिहून घ्या दवाखाना बंद करावा लागेल.!

यामुळे केसातील कोंडा कमी होऊन वाढ चांगली होते. दुसरा घटक आहे ओवा. ओव्या मध्ये पोटदुखी बरी करण्याचे घटक असतात. ओवा सेवनामुळे पोटामध्ये गॅस होत नाही. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. पोट फुगणे, शौचास न येणे, आग होणे यामध्ये फायदेशीर ठरतो ओवा. हा उपाय कसा करावा?

एका वाटीमध्ये आठ चमचे ओवा घ्या. त्याच चमच्याच्या प्रमाणाने दोन चमचे काळे मीठ त्यात घाला. हे दोन्ही ही चमच्याने एकत्रित करून घ्या. यामध्ये आपल्याला लागणार आहे लिंबू. दोन मध्यम आकाराचे लिंबाचा रस यामध्ये मिसळा. ओवा आणि मीठ व्यवस्थीत भिजेल इतक्या प्रमाणात लिंबाचा रस असावा. हे एका ताटलीमध्ये व्यवस्थित पसरवून ठेवा. हे सुमारे 10 ते 12 तास सावलीमध्ये वाळवा.

त्यानंतर एक दिवस ऊन दाखवा. ऊन दाखवल्यानंतर हे व्यवस्थित सुकेल. हे मिश्रण मिक्सर मधून वाटून बारीक पावडर बनवून घ्या. मिक्सरला पाण्याचा अंश नको. ही पावडर एका बाटलीमध्ये भरून ठेवा. करपट ढेकरा येणे, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे या समस्या असल्यास तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा ही पावडर घाला. हे तुम्ही दुपारच्या जेवणानंतर अर्धा तासाने प्या.

हे वाचा:   जगातील सर्वात खतरनाक किडे, यापासून दूर रहा नाहीतर होईल असे काही.!

जे दुपारी घेऊ शकत नाहीत त्यांनी संध्याकाळी घेऊ शकता. हा उपाय लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांनी करू नये. ही पावडर अगदी सहा महिन्यांपर्यंत टिकते. याचा तुम्हाला खूप फायदा होतो. उपाय आवडल्यास व तुम्हाला याचा फायदा झाल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.