या वेलीच्या चार काड्या तुमचे अवघे जीवन बदलू शकते.! चार पाने तोडून त्याचा करायचा असा उपाय.! सगळे आरोग्य बदलून जाईल.!

आरोग्य

आयुर्वेद ला खूप महत्व दिले आहे आणि आपण देखील द्यायला हवे. भारतीय संस्कृती मध्ये आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या वनस्पती विषयी माहिती सांगितली गेली आहे. आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती सांगितल्या गेल्या आहेत ज्या अनेक आजारांना मुळापासून नष्ट करत असतात. अनेक लोकांना वेगवेगळ्या वनस्पती विषयी माहिती नसते या वनस्पती अनेकदा समोर देखील येतात परंतु याची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे आपण त्याचा योग्य असा वापर करत नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका माहीत नसलेल्या वनस्पती विषयी माहिती सांगणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे अमरवेल. अमरवेल ही वनस्पती आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त अशी मानली गेली आहे. याचे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे सांगितले केले आहे. त्वचा संबंधी चे विकार असो किंवा इतर कुठलेही विकार सर्वांवर अमरवेल अतिशय उपयुक्त मानली जाते.

अमरवेल ही एक प्रकारची वेल असून आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येत असते. खासकरून कडू लिंबाच्या झाडावर किंवा बोराच्या झाडावर ही वेल पसरलेली आढळत असते. आयुर्वेदिक दृष्ट्या याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. अच्छा या लेखामध्ये आपण अमरवेल चे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत व याचा कशा प्रकारे वापर करावा हे सर्व जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   खूप पाय उललेत का.? चिंता नको.! एक बटाटा उललेल्या टाचा नीट करेल.! १००% खात्रीशीर बरे होणार.!

15 ते 20 मिलीग्राम अमरवेल याचा रस घेऊन जर यामध्ये थोडीशी साखर एकत्र केली व याचा लेप बनवून जर डोळ्यावर लावला तर यामुळे डोळ्या संबंधीच्या समस्या नष्ट होत असतात. अनेकदा आपले डोळे सुजतात असतात तसेच अचानक पणे डोळे लाल होऊ लागतात या समस्येवर अमरवेल अतिशय उपयुक्त व गुणकारी औषध ठरेल. फक्त याचा लेप तुम्हाला डोळ्यावर लावायचा आहे काही वेळातच तुम्हाला फरक दिसून येईल.

अमरवेल मध्ये रक्त शुद्धीकरण करण्याची देखील भरपूर शक्ती असते. रक्त शुद्धीकरणासाठी तुम्ही अमरवेल चा वापर करू शकता. यासाठी अमरवेल चे काही पाने तोडून आणावेत व याचा काढा बनवून पिल्यास रक्त शुद्धीकरण होत असते. तसेच यामुळे अन्य आजारापासून देखील संरक्षण होत असते. अशाप्रकारे जर अमरवेल चा काढा बनवून बिलात तर यामुळे त्वचा संबंधीचे विकार देखील नष्ट होतात, तसेच त्वचा देखील सुंदर बनत असते.

हे वाचा:   रोज रोज समोसा खाणारे लोक एकदा हे पण वाचा.! मुलांनी तर नक्की वाचा.! यामुळे शरीरात होत असतात असे जबरदस्त परिणाम.!

अमरवेल चा उपयोग मुळव्याधासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी अमरवेल च्या पानांचा रस बनवून घ्यावा व यामध्ये थोडीशी काळीमिरी पावडर टाकावी व हे मिश्रण काही दिवस सकाळ-संध्याकाळ घेत राहावे. काही दिवसातच मुळव्याधाची समस्यादेखील हळूहळू कमी होताना दिसेल. यामुळे शरीरामध्ये इतर अनेक प्रकारचे समस्या देखील नष्ट होत असतात.

अनेकदा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार होत असतात यासाठी देखील अमरवेल उपयुक्त मानला गेला आहे. फक्त ज्या ठिकाणी खाज येत आहे किंवा त्वचाविकार झाला आहे त्या ठिकाणी या पानांचा लेप बनवून लावावा काही दिवसातच हळूहळू फरक पडत जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.