तांबे, पितळाचे भांडे जास्त घासत बसायचे नाही.! त्यावर टाकायचा हा एक पदार्थ तिसऱ्या मिनिटाला भांडी चमकू लागतात.!

आरोग्य

मित्रांनो आणि मत्रिणींनो तुम्ही घराची सफाई करणे सुरू केले असेल. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि याचमुळे घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते.

मित्रांनो अशी काही पडलेली पितळेची किंवा तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्यातील बरेच जण दुकानांमध्ये जातात आणि तेव्हा त्यांच्याकडून खूप पैसे घेतले जातात. कारण मित्रांनो जेव्हा आपण ही भांडी घेऊन दुकानांमध्ये स्वच्छ करण्यासाठी जातो तेव्हा त्यावर केमिकल आणि इतर घटकांचा वापर केला जातो. यामुळे आपली भांडी खराब होऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांचे आयुष्यही कमी होऊ शकते.

म्हणूनच मित्रांनो आपण दुकानांमध्ये जाऊन असे केमिकल युक्त घटकांचा वापर करण्याऐवजी काही घरगुती उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे तांब्याची आणि पितळेची भांडी आपण नक्कीच चमकावू शकतो. तर मित्रांनो आज आपण याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो हे जे उपाय आहेत ते आपण अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.

मित्रांनो उपाय करत असताना आपण एक जादुई पाणी म्हणजेच एक वेळ तयार करणार आहोत आणि त्याचा वापर करून आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी पितळेची आणि तांब्याची भांडी धुवायचे आहेत. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला हे लिक्विड आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

हे वाचा:   शाम्पू लावण्याऐवजी लावा हा एक पदार्थ केसांसाठी फायदे इतके होतील की एकदा धन्यवाद नक्कीच म्हणाल.!

तर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी पहिला जो घटक लागणार आहे तो म्हणजे सायट्रिक ऍसिड. मित्रांनो हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा मोठ्या दुकानांमध्ये नक्की उपलब्ध होईल. मित्रांनो, याची किंमत ही खूप कमी असते अगदी वीस ते तीस रुपयांमध्ये तुम्हाला हे तुमच्या घराजवळच कोणत्याही दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला याची एक पाकीट घरी घेऊन यायचे आहे.

तर सर्वात आधी आपल्याला एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचा या सायट्रिक ऍसिडची पावडर आहे ती घ्यायची आहे. मित्रांनो हे सायट्रिक ऍसिड साखरेप्रमाणे असते आणि दोन ते तीन चमचा आपल्याला हे एका बाऊलमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिल्यानंतर मित्रांना तुमच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.

मित्रांनो हे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तीन ते चार चमचे पाणी सुद्धा यामध्ये घालून पुन्हा एकदा याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे तसेच राहू द्यायचा आहे.

यामुळे हे जे घटक आहेत ते व्यवस्थितपणे एकत्र होतील आणि याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे लिक्विड तसेच ठेवायचा आहे. सर्व पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही काळ्या पडलेल्या तांब्याचे घेऊन पितळेच्या वस्तू आहेत त्या सर्व आपल्याला घ्यायचे आहेत.

हे वाचा:   आयुष्यात थक्क व्हायचे असेल तर एकदा हा उपाय करा.! पायाखालची जमीनच सरकली जाईल.! फक्त करा हा उपाय काळे पडलेले दात पुन्हा चमकतील !

त्यानंतर हे जे लिक्विड आहे ते आपल्याला त्या काळ्या झालेल्या भांड्यांवर किंवा विविध मुर्त्यांवर हळुवारपणे ओतायचं आहे. अशा पद्धतीने ओतल्यानंतर तुम्हाला लगेचच याचा चमत्कार दिसून येईल म्हणजेच ज्या काही पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्या आहेत त्यावर असणारे सर्व घाण निघून जाईल. अगदी घासण्या अगोदरच हे डाग निघून जात आहे असे तुम्हाला दिसून येईल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे लिक्विड भांड्यांवर ओतल्यानंतर आपल्याला एका चोत्याच्या सहाय्याने हे व्यवस्थितपणे भांडी घासून घ्यायचे आहेत. तुम्हाला सर्व भांड्यांवर असलेले काळे डाग निघून गेलेले दिसून येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा चमत्कारिक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की तयार करा आणि तुमच्या घरामध्ये असणारी सर्व तांब्याच्या आणि पितळेची भांडी स्वच्छ करा.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे लिक्विड तुम्ही तयार केल्यानंतर त्याचा लगेचच वापर करायचा आहे. ते तुम्हाला स्टोअर करून ठेवता येणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.