दा’रू, गु’टका, तं’बाखू खाणाऱ्या लोकांच्या ताटात गुपचूप टाका ही वस्तू.! तो व्यक्ती परत हात लावणार नाही.! याने कुठलेही व्यसन सुटते.!

आरोग्य

मित्रांनो दा’रू पिणं इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांच्या नादी लागणे हे अत्यंत चुकीचे आहे. सध्याच्या काळामध्ये तरुण वर्ग खूप व्यसनाच्या नादी लागलेला आहे. तसेच काही लोक घरामध्ये व्यसन करून त्रास देत असतात. तर मित्रांनो व्यसन करणे चांगलं की वाईट याचा चर्चा होताना आपण नेहमीच पाहतो. मित्रांनो दा’रूमुळे अनेक घरे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो.

अशा व्यक्तींची बायका मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात कारण दा’रू पिण्याच्या नादात अशी लोक ढिगभर कर्ज करून ठेवतात. घरात असेल नसेल ते विकून दा’रू पितात. मित्रांनो दारू’ची सवय जडणे अतिशय वाईट असते. दा’रू पिणा-यांना जगाचे भान नसते. काळ-वेळाची जाण नसते. ही लोक फक्त दा’रू आणि दा’रू पीत बसतात. दा’रू पिणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले असते अशा लोकांच्या जास्त करून किडन्या खराब होतात आणि इतर अवयवही हळूहळू खराब होतात.

दा’रू पिऊन यांची अतिशय वाईट अवस्था होते. मित्रांनो ज्या लोकांना दारू सोडण्याची इच्छा आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहा. मित्रांनो हा उपाय इतका जालिम आहे की दारू पिण्याची तुमची किती ही दिवसाची सवय सुटते. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. मित्रांनो सि’गारेट आणि तं’बाखू खाण्याची सवय अचानक आपण सोडली तर किंवा अचानक आपण सि’गारेट ओढायची बंद केली आणि तंबाखू खायचं बंद केलं तर अशा व्यक्तींना घाबरल्यासारखे होते.

हे वाचा:   दुखण्यामुळे आलेला थकवा असा घालवा, हे एवढे अशा प्रकारे घ्या शरीरात येईल भरपूर ऊर्जा...!

चक्कर आल्यासारखे वाटणे छातीत धडधडणे अशा प्रकारचा त्रास या व्यक्तींना होतो. म्हणून अशा व्यक्तीने अचानक सवय बंद करण्यापेक्षा हळूहळू सिगरेट पिण्याचे प्रमाण कमी करत जावे. तंबाखू खाण्याची सवय पण हळूहळू कमी करावी म्हणजे त्रास होणार नाही. मित्रांनो दा’रू तंबा’खू सि’गारेट सोडवण्याचा पहिला उपाय आपण पाहणार आहोत या उपायासाठी आपल्याला आलं आणि लिंबू हे दोन पदार्थ लागणार आहेत आल्याचे बारीक बारीक काप करून घ्या.

याच्यावर लिंबू पिळा आणि ज्या वेळेस आपल्याला दारू पिण्याची सिगारेट ओढण्याची तलफ येईल त्या त्या वेळी हे आल्याचे काका थोडसं जावा आणि याचा रस गिळत रहा. मित्रांनो ज्या व्यक्तींना सिगारेट ओढण्याची सवय बंद करायचे आहे त्यांना दालचिनीचा उपयोग अतिशय फायदेशीर आहे. अशा व्यक्तीने दालचिनी पावडर मधात मिक्स करून दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ खावे. त्यामुळे हळूहळू सिगारेट ओढण्याची तलफ कमी होत जाईल आणि एक दिवस सिगरेट ओढणं पूर्ण बंद होईल.

मित्रांनो ज्यांना तंबाखू खाण्याची सवय बंद करायचे आहे त्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत या उपाय साठी आपल्याला लिंबू आणि लवंग या दोनच गोष्टी लागणार आहेत मित्रांनो लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यामध्ये आठ ते दहा लवंगा खुपसून ठेवा म्हणजे लवंगाची टोक लिंबू मध्ये घुसवा हा लिंबू अर्धा ते पाऊण तास तसाच ठेवावा आणि दिवसभरात सात ते आठ लवंगा खा.

हे वाचा:   आयुर्वेदातील या दैवी वनस्पती ला गवत समजून बसू नका, याचे असंख्य फायदे तुम्हाला रोगमुक्त करून टाकेल.!

ज्या ज्या वेळी तुम्हाला तंबाखू खाण्याची इच्छा होईल त्या त्या वेळी तुम्ही त्यातील एक लवंग तोंडात टाका हा उपाय तुम्ही सलग सहा ते सात दिवस करून पहा तुमची तंबाखू खाण्याची सवय आपोआप सुटून जाईल तंबाखू खाण्याची तुमची इच्छाच मरून जाईल तंबाखू खायची सवय आपोआप कमी होत जाऊन एक दिवस पूर्णपणे ही सवय बंद होईल.

मित्रांनो दारू पिण्याची सवय बंद करायचे आहे अशा व्यक्तींसाठी उपाय पाहूयात. यासाठी दोन कप पाणी एका भांड्यात घेऊन गॅसवर उकळत ठेवा. त्यामध्ये 25 ग्रॅम गूळ घाला आणि छोटा अर्धा चमचा काळी मिरे पूड घाला. दोन कपाचे एक कप पाणी होईपर्यंत हे पाणी उकळू द्या.

मित्रांनो हा काढा जेव्हा त्या व्यक्तीला दारू प्यायची इच्छा होईल तेव्हा काढा प्यायला द्या. हा काढा सलग सात दिवस त्या व्यक्तीला प्यायला द्या. दारू प्यायची सवय आपोआप कायमची बंद होईल. मित्रांनो असं झालं तर कितीतरी कुटुंब वाचतील कितीतरी संसार व असतील कितीतरी मुलं अनाथ होण्यापासून वाचतील. म्हणून मित्रांनो हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.