अनेक टकल्या लोकांच्या डोक्यावर भरभरून केस उगवले आहेत.! हा साधा, सोपा उपाय अनेक लोकांचे डोके केसांनी भरून काढेल.!

आरोग्य

अनेक लोकांना डोक्यावर केस असायला पाहिजे असे वाटत असते. परंतु काही वयानंतर किंवा काही का नंतर केसे कायमचे गळत असतात. पण अनेक लोकांचे वयाच्या अगोदर म्हणजे तरुण वयातच केस गळन्यास सुरुवात होत असतात. अशा लोकांसाठी हा उपाय आहे. अशा लोकांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या डोक्यावर केस नक्की येतील किंवा गळणे थांबून जाईल. मित्रांनो अलीकडच्या काळात सर्वच लोकांना अगदी शाळेतील लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत.

महिला असो अगर पुरुष सर्वांनाच केसांचा प्रॉब्लेम सुरू आहे कुणाचे केस गळतात कुणाचे केस अकाली पिकतात कुणाला टक्कल पडायला सुरू होते केसांची वाढ होत नाही केसात कोंडा होणे इत्यादी अनेक समस्यांनी लोक त्रासलेले आहेत. केमिकलयुक्त शाम्पू आणि तेलाचा वापर केल्याने या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. पुरुष असो वा महिला सर्वांनाच आपले केस दाट काळेभोर सुंदर असावेत असं वाटतं

मित्रांनो सर्वच महिलांना आपले केस लांब सडक सिल्की मुलायम काळेभोर असावेत असं वाटतं ज्या स्त्रियांचे केस काळेभोर लांबसडक आहेत त्या कोणत्याही समारंभात किंवा कुठेही गेल्या तरी त्यांच्या केसांच्या मुळे आकर्षणाचा बिंदू ठरतात चला तर पाहूया आपण एक घरगुती सोपा उपाय ज्यामुळे आपले केस लांबसडक मित्रांनो पूर्वीच्या काळी सर्व वयोगटातील पुरुष व महिला डोक्याला रोज तेल लावत होते.

शिकेकाई आणि रिठा अशा आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करून केस धुतले जात होते. पूर्वीच्या काळी लोक तेलाने नियमित केसांना मसाज करत होते. केस धुण्यासाठी शिकेकाई रिठा आयुर्वेदिक गोष्टींचा, वनस्पतींचा उपयोग करत होते. मित्रांनो पूर्वीच्या काळी लोक हिरव्या पालेभाज्या कडधान्य घरात पिकलेले तांदूळ ज्वारी गहू यांचा उपयोग जेवणात करत होते.

हे वाचा:   सलग पंधरा दिवस सकाळी बेल पान खाल्ले.! शरीरात झाले असे काही चमत्कार.! वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका.!

त्यामुळे या लोकांना अकाली केस पिकणे गळणे दुभागणे टक्कल पडणे या गोष्टी माहितच नव्हत्या कारण पूर्वीच्या लोकांचे आरोग्य खूप चांगले होते. परंतु आज केसांच्या समस्या साठी कित्तेक लोक दवाखान्यात भरपूर पैसा खर्च करून केसांवर ट्रीटमेंट घेतात. काहींना फायदा होत पण काहीना अशा गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. मित्रांनो यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत.

यामुळे तुमचे केस लांबसडक आणि काळेभोर मुलायम होतील आणि टकलावर केस येतील. चला तर पाहूया काय आहे तो उपाय. मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे कडीपत्ता. कडीपत्ता मध्ये विटामिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यामुळे केस मजबूत होतात आणि केस लांबसडक आणि भरभरून वाढण्यास मदत होते. कढीपत्ता तुम्हाला भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल. तो घरी आणून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

त्यानंतर एका नॅपकीनवर सुकण्यासाठी ठेवा. कडीपत्त्याचे सर्व पाणी जाऊन कढीपत्त्याची पाने कोरडी झाली पाहिजेत. कढीपत्ता जास्त प्रमाणात एकदम आणून सावलीत वाळवून त्याची पावडर करून ठेवून ही पावडर तुम्ही उपाय करण्याच्या वेळी वापरली तरी चालते. मित्रांनो लोखंडी कढईत खोबरेल तेल टाका किंवा तुम्ही नेहमी केसांसाठी जे तेल वापरता ते तेल घ्या. या तेलात कढीपत्त्याची पान टाका आणि मंद आचेवर तेल कोणत्या तेलाचा रंग बदलेपर्यंत तेल उकळायचे आहे.

त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होऊ द्या हे पूर्णपणे थंड झालेले तेल गाळणीने काढून घ्या. हे तेल एका पॅक बंद बाटलीत भरून ठेवा. मित्रांनो याचा वापर करायचा कसा करायचा ते आपण पाहूयात. कडीपत्त्याच्या पानांचे तुम्ही जे तेल केल आहे ते रात्री झोपताना केसाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत लावा. केसाच्या मुळांना व्यवस्थित मसाज करा. दुसरे दिवशी आयुर्वेदिक शाम्पू केसांना लावून केस स्वच्छ धुवा.

हे वाचा:   म्हातारपणा पर्यंत एक जरी गोळी घ्यावी लागली तर बोला.! हाडातून येणारा कटकट आवाज कायमचा होईल बंद.!

केस धुण्यासाठी कधीही खूप गरम पाण्याचा वापर करू नये यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवावेत. मित्रांनो हा उपाय आपण आठवड्यातून एकदा केला तरी चालतो. हा उपाय सलग महिनाभर करा. या उपायांमुळे तुमच्या केसात झालेला फरक तुम्हाला दिसून येईल. तुमचे केस गळायचे थांबतील. पांढरे केस काळे होऊ लागतील. केसांची मुळे घट्ट होतील.

केस लांब सडक आणि घनदाट होतील मुलायम होतील. टकलावरही केस येतील. मित्रांनो हा घरी करता येणारा सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे तुमच्या केसांना कोणतीही इजा पोहोचणार नाही. केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही. हा उपाय तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.