ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा तुम्हाला त्रास देत असेल तर, रोज रात्री हे एक काम करायचे तिसऱ्याच दिवशी मुतखडा पडणार.!

आरोग्य

मित्रांनो, आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेत असतो. आपले शरीर जो जपतो तोच शेवटर्यंत सुखी राहतो. आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत की जे लवकर बरे होत नाहीत. अशा आजारांचा भयंकर त्रास खूप सहन करावा लागतो. त्यातील एक हजारमध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोन, सध्याचा आहार, चुकीच्या सवयी यामुळे आपले आरोग्य बिघडण्यास सुरूवात होते. आपल्या शरीरात पाणी आवश्यक आहे.

तेवढे पाणी आपल्या शरीरात न घेणे अशा कारणांमुळे बऱ्याच व्यक्तीला मुतखडा झालेला पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पाहायला मिळतो. मित्रांनो मुतखड्याचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतो. हा त्रास असह्य होतो. होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. मुतखडा जोपर्यंत किडनी येत असतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास जाणवत नाही. पण मूत्रनलिकेत आल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात.

मित्रांनो मुतखड्याचा त्रास व्हायला लागतो. तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. जर आपल्या ऑपरेशन न करता किडनी स्टोन बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम काही तुम्ही आयुर्वेदिक उपाय करा. नंतर जर या आयुर्वेदिक उपायाचा फरक नाही पडला तर तुम्ही दवाखान्यात जा. असंख्य व्यक्तींचा आयुर्वेदिक उपायाने मुतखडा पडलेला आहे आजचा असाच आयुर्वेदिक उपाय आहे.

या उपायाने 100% मुतखडा पडतो परंतु मुतखडा आयुष्यभर न होण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्षातून किमान एक वेळेस करायचा आहे.मित्रानो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे, उलटी आल्यासारखे होणे, पित्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे, खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   फक्त एक केळी आणून अशी वापरली आणि मूळव्याध कायमचा नष्ट झाला.! मूळव्याध चा त्रास सहन करत बसण्यापेक्षा आजच करा हा उपाय.!

मित्रांनो हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सहजरित्या करता येण्यासारखा आहे. तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय हे आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन मुख्य पदार्थांची आवश्यकता लागणार आहे ते म्हणजे, त्यामधील सर्वात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे आवळा पावडर. मित्रांनो आवळा पावडर ही आपल्या पाचनक्रियेसाठी आणि त्याचबरोबर किडनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रांनो ही आवळा पावडर आपल्याला कोणत्याही मेडिकल दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आवळा पावडर चे छोटेसे पाकीट घेऊन यायचे आहे. मित्रांनो यानंतरचा दुसरा पदार्थ जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे काळ मीठ. मित्रांनो काळ्या मिठालाच आपल्या भाषेमध्ये सैंधव मीठ सुद्धा म्हटलं जातं.

मित्रांनो अशा पद्धतीने हे काळ मीठ सुद्धा तुम्हाला तुमच्या घराजवळ कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्हाला काळ मीठ सुद्धा या उपायासाठी घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो या दोन पदार्थांचा वापर करून आपण आपला मुतखडा लवकरात लवकर बरा करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय जर आपण नियमितपणे सात ते आठ दिवस केला तर यामुळे आपली किडनी ही स्वच्छ होईल.

त्याचबरोबर आपल्या मुतखड्या संबंधित असणारी समस्याही दूर होईल. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला एक ग्लास साधे पाणी घ्यायच आहे. मित्रांनो एका ग्लासामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक चमचा आवळा पावडर तुम्हाला यामध्ये टाकायच आहे. त्यानंतर चिमूटभर सैंधव मीठ सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि हे दोन पदार्थ पाण्यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो व्यवस्थितपणे हे पाणी मिक्स करून घ्यायच आहे.

हे वाचा:   तुम्हाला माहिती आहे का.? बोकड्याच्या कोणत्या भागात जास्त ताकद असते.? जबरदस्त बॉडी बनेल नक्की वाचा.!

तर मित्रांनो तिसरा एक पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे लिंबाचा रस. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू हा असतोच मित्रांनो अर्धा लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये पिळायचा आहे म्हणजेच त्याचा रस आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तर मित्रांनो लिंबू पिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे आणि ज्यावेळी हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील त्यावेळी मित्रांनो या पाण्याचा मुतखड्यासाठी वापर करायचा आहे.

तर मित्रांनो ह्या पाण्याचे सेवन तुम्हाला दररोज सकाळी काही न खाता पिता करायचा आहे. मित्रांनो नियमितपणे जर तुम्ही सात ते आठ दिवसांपर्यंत अशा पद्धतीने हे आयुर्वेदिक ड्रिंक तयार केले आणि याचे सेवन केले तर यामुळे तुमचा मुतखडा लवकरात लवकर बरा होईल आणि त्याचबरोबर किडनी संबंधित असणाऱ्या सर्व समस्या लवकर दूर होतील. तर मित्रांनो असा हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.