ही एक वनस्पती पोटावरचा चरबीचा तीनच दिवसात चुराडा करून टाकते.! पोटावरच्या चरबीला आता बाय-बाय म्हणून टाका.!

आरोग्य

आपले पोट वाढले म्हणजे चरबी वाढत असते. मित्रांनो, जर तुमचे पोट पुढे आले असेल, ढेरी दिसत असेल तर ती ढेरी झटक्यात कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.ही ढेरी कमी करण्यासाठी आपण एका वनस्पतीचा उपयोग करणार आहोत. ही वनस्पती अत्यंत उपयुक्त तर आहेच एकंदरीतच आयुर्वेदिक शास्त्रात या वनस्पतीला अमृत असे म्हंटले आहे.

ही वनस्पती कोणती आहे आणि प्रत्येक आजारासाठी या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे ते जाणून घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल.. या वनस्पतीचा चहा करून दिला जातो. या वनस्पतीच्या खोडाचा चहा करून दिला जातो. ग्रीन टी पेक्षा दुप्पट फायदेशीर हा चहा आहे. त्याचबरोबर या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे सुद्धा अनेक आहे. ज्याने अनेक आपले आजार सहजरीत्या बरे होऊ शकतात.

आपण ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत त्या वनस्पतीचे नाव गोकर्ण.संस्कृतमध्ये शोधायला अपराजिता म्हटले जाते आणि मित्रांनो सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. अगदी ॲमेझॉन असेल किंवा कुठले ऑनलाइन साइटवर तुम्हालाही मिळून जाणारी वनस्पती आहे. त्याची फुले तुम्हाला सहज मिळते. सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती वनस्पती आयुर्वेदामध्ये खूप उपयुक्त आहे.

या वनस्पतीच्या पानांचा, बियांचा, फुलांचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला. चहा कसा बनवायचा आहे. हे आज आपण उपायांमध्ये जाणून घेणार आहोत. प्रत्येक आजारासाठी आपला हा चहा थोडा घ्यावाच लागतो म्हणजे या वनस्पतीचा जो काढा आहे तो आपल्याला करावाच लागतो. परंतु इतर आजारांसाठी त्याचा वापर सुद्धा करू शकतो. हा चहा बनवण्याची अगदी सोपी पद्धती आहे.

हे वाचा:   सांधे दुखी, कमरेचे दुखणे, हाडांची कमजोरी आता झटपट होईल गायब, अंथरुणात खी व्यक्ती आता पळू लागेल.!

ही फुले तुम्हाला कुठेही मिळतील. सुकलेली फुले आपल्याला घ्यायची आहे. दोन कप किंवा जास्त पाणी घेऊन आपल्याला उकळून घ्यायचे. हा चहा बनवण्यासाठी आपल्याला गोकर्णीची दहा ते बारा फुले वापरायचे आहेत. हे मिश्रण आपल्या चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे आणि असे केल्याने फुलांचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरेल.

पाण्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे. जर तुम्हाला शुगरचा त्रास नसेल तर यामध्ये तुम्ही मध किंवा गूळ सुद्धा वापरू शकता आणि चहा गोड होण्यासाठी चहा सारखी चव लागण्यासाठी जरी घेतला तरी त्याची चव चांगली लागते.याची चव पाण्यासारखी लागते. हा चहा प्यायल्याने त्याची कुठलीही सवय आपल्याला लागत नाही.

हा चहा अत्यंत उपयुक्त असून एक आयुर्वेदिक रसायन आहे. आजही आपल्याला सकाळी उठल्यावर व जेवणाच्या आधी 30 मिनिटांनी याचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालेले असेल तर अशावेळी आपल्या शरीरामध्ये जे फंगल इन्फेक्शन झालेले आहे व फंगल इन्फेक्शन मुळे रक्त दूषित झालेले आहे तर आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे कार्य सुद्धा हा चहा करतो.

हे वाचा:   ज्यांना हवे लांबसडक, घनदाट केस फक्त त्यांच्या साठी.! पहिल्या दिवशी केसांना लावले आणि नंतर केस वाढतच गेले.! केसांना दुप्पट करते हा एक छोटासा उपाय.!

या चहामुळे विषारी घटक पूर्णपणे निघून जातात आणि सर्दी ,खोकला असेल किंवा अंगाला खाज येणे,गाधी येणे यासारखे जे आजार आहेत ते त्या चहाने पूर्णपणे म्हणजे या काढाने पूर्णपणे निघून जाते. या वनस्पतीमध्ये शरीरामधील किंवा पोटामध्ये कृमी नष्ट करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला पोटामध्ये कृमी झाले आहेत, किड झालेले असतील तर चहा घेतला की ती पूर्णपणे निघून जातात.

या फुलाचा चहा वजन कमी करण्यासाठी याचा अत्यंत उपयोगी होतो. आपण जो नॉर्मल चहा घेतो त्या पेक्षा दुप्पट फायदेशीर आहे आणि त्याच वेळी कुठले ही आयुर्वेदिक दुकानांमध्ये त्याचबरोबर ऑनलाइन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या साईटवर सुद्धा ही फुले सहज उपलब्ध आहे. या फुलांचा वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवा आणि हा उपाय अवश्य करा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.