प्रवासात या एका चुकी मुळे ओकारी येते.! अशा लोकांना कितीही फिरले तरी काय होत नाही.!!!!

आरोग्य

प्रवास हा अनेक लोकांना खूप आवडत असतो. परंतु प्रवासामध्ये काही अडथळे निर्माण होतात ते म्हणजे अनेक लोकांना बस मध्ये उलटी मळमळ होणे. चक्कर येणे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. अनेक महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये याचा समावेश होतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून या चक्कर उलटी मळमळ पासून दूर राहू शकता. तर मित्रांनो काही घरगुती उपाय केले असताच तुम्ही पूर्णपणे यापासून सुटका मिळवू शकता.

1. आले: आले हा एक खूप नैसर्गिक उपाय आहे. यामुळे मळमळ होणे उलटी होणे पूर्णपणे बंद होऊ शकते. यामध्ये असे काही संयुगे असतात जे तुम्हाला होणारी मळमळ उलटी शांत करते यामुळे पोटामध्ये होणारी जळजळ सुद्धा थांबली जाते. प्रवासाला जाण्या अगोदर तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. किंवा एखादे कच्चे आले तुकडा तुम्ही सगळं शकता यामुळे भरपूर फायदा होईल.

हे वाचा:   असा कपभर काळा चहा तुमचे संपूर्ण शरीर धुवून काढेल.! एकही आजार शरीरात उरला तर बोला.! डॉक्टर पण बघून चकित झालेत.!

2. पेपरमिंट: पेपरमिंट हा देखील एक घरगुती उपाय असणार आहे. तसेच हा नैसर्गिक उपाय असेल यासाठी तुम्हाला पेपरमिंट पाने सोबत प्रवास करायचा आहे. तसेच तुम्ही प्रवास करण्यापूर्वी पेपरमिंट चा चहा सुद्धा पिऊ शकता. यामुळे भरपूर फायदा होतो. याचा प्रभाव पोटामध्ये अतिशय अल्हाददायक असतो. त्यामुळे चक्कर मळमळ उलटी होणे अशक्य आहे.

3. खोल श्वास: प्रवासादरम्यान चक्कर मळमळ उलटी व्हायला लागली तर आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यावे. कारण हे पूर्णपणे आपल्या श्वासोश्वासावर अवलंबून असते. जर चक्कर मळमळ उलटी होऊ लागली तर त्याकडे दुर्लक्ष करून मोठा श्वास घ्यावा. यामुळे शरीर शांत होते. मोठा श्वास घेऊन नाकाद्वारे हळूच तो श्वास सोडून द्यावा. यामुळे मळमळ होणे पूर्णपणे बंद होऊ शकते.

हे वाचा:   शुगर असलेल्या लोकांनी भिजवलेले हरभरे खावे की नाही खावे.? यामुळे शरीरावर काय परिणाम होतात.? एकदा नक्की जाणून घ्या.!

4. डिहायड्रेशन: प्रवासादरम्यान हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक प्रवासात पाणी खूपच कमी पितात. तुम्ही जेवढे जास्त पाणी प्याल तेवढे चांगले असते. कारण पोटामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असेल तर पूर्ण शरीर हायड्रेट राहत असते. त्यामुळे चक्कर मळमळ उलटी यापासून सुटका मिळते. अशा प्रकारचे हे काही घरगुती उपाय करून तुम्ही स्वतःला उलटी मळमळ पासून वाचवू शकता.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.