कितीही जुनाट खाज खरुज यानेच बरा होऊ शकतो.! सगळे उपाय करून थकले असाल तर हा शेवटचा उपाय करा.! खाज खरुज ची सुट्टी.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आजकाल त्वचा विकार हे खूपच वाढत चालले आहेत.! अनेक लोक यामुळे त्रस्त असतात.! जर तुम्ही त्वचे संबंधित दाग खाज खुजली यांनी ग्रस्त असाल तर तुम्ही दोन गोष्टी कायमच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक गोड खाणे बंद करा. दोन मसालेदार पदार्थांचे सेवन करू नका. या दोन गोष्टी पाळल्या तर तुमची संबंधित त्वचेची तक्रार लवकर बरी होईल. अन्यथा ही समस्या कधीच ठीक होणार नाही.

गोड तिखट मसालेदार खाल्ल्याने खाज वाढते. आज आम्ही तुमच्या सोबत एक असा उपाय शेअर करणार आहोत जो दाग खाज खुजली यावर अत्यंत फायदेशीर आहे. हा एक त्वचेचे चे रोग दूर करण्या संबंधित अत्यंत बेस्ट असा उपाय आहे. जर तुम्ही हा प्रयोग एका दिवसातून दोन वेळा केल्यास तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की हळूहळू तुमची समस्या कमी होऊन गायब होत आहे.

हे वाचा:   जर कधी भयंकर शंका येऊ लागल्या.! सर्दीने नाक गळू लागले.! तर पटकन करायचे हे एक काम.! अर्ध्या तासात नाक पहिल्यासारखे होईल.!

पाहुयात कशाप्रकारे हे बनवायचे आणि कशा पद्धतीने याचा उपयोग करायचा आहे! एक रिकामी वाटी घ्या. नारळ तेल घ्या. खाज येणाऱ्या जागी नारळ तेल लावले असता तुम्हाला सतत खाजवण्याची इच्छा होणार नाही. आता कापूर तेल घ्या. खाज खुजली मध्ये कोणत्या रामबाण उपाय पेक्षा कमी नाही. एक चमचा नारळ तेलाला अर्धा चमचा कापूर तेल या प्रमाणात मिश्रण घ्यावे.

हे तेल तुम्ही साठवून ठेवू शकता. या तेलाचा प्रयोग तुम्हाला रात्री करावयाचा आहे. दिवसा सुद्धा तुम्ही याचा प्रयोग करू शकता. हे तेल फ्रीजमध्ये ठेवू नये. सर्वप्रथम ज्या जागी दाग खाज खुजली होत आहे ती जागा पाण्याने स्वच्छ करून घ्या. कापसाच्या मदतीने हे तेल त्या जागी लावा. त्वचेवर चोळू किंवा रगडू नये. रात्रभर तेल लावून तसेच ठेवावे. सलग दोन-तीन दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल.

हे वाचा:   प्रत्येकाला माहिती असायला हवा हा उपाय.! अंगावर आले कधी पित्त तर पटकन करा हा घरगुती उपाय.!

वर दिलेल्या सोप्या उपायाचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. आणि संबंधित व्याधीने त्रस्त असलेल्या तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.