घाण झालेल्या चहाच्या गाळण्या फक्त तीन मिनिटात स्वच्छ होणार.! भांडी घासताना चहाच्या गळणीवर टाकायची ही एक वस्तू.! मग जादू बघा.!

आरोग्य

प्रत्येकाच्या घरात सकाळी उठल्यानंतर काही बनो अथवा न बनो परंतु चहा हा नक्की बनवला जातो. चहा पिल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी मिळत असते. चहा हे पेय भारतात अत्यंत लोकप्रिय असून प्रत्येक कुटुंबात आवडीने दिले जाते. अनेक चहाप्रेमी तुम्हाला सापडतील. चहाला धरतीवरचे अमृत मानतात. चहा हा पेय सर्व प्रथम चीनमध्ये बनवला गेला आणि तिथूनच तो जगभरात प्रसिद्ध झाला.

चहा मध्ये कॅफिन आणि टैनिन असतो, जे शरीराला स्फुर्ती प्रदान करतात. चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात. तसेच चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो. चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो. चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढीचे नुकसाना पासून वाचवतो.

चहा शरीरातील एंटी-ऑक्सिडेंत इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो. जगातील सर्व थरांतील लोकांच्या दैनंदिन आहारात व आदरातिथ्यात चहाला मानाचे स्थान आहे. बऱ्याच देशांमध्ये चहा कोरा पिण्याची पद्धत आहे. मात्र काही ठिकाणी चहात वेगवेगळे पदार्थ मिसळतात. मंगोलिया व तिबेट या प्रदेशांत कॅलरीज वाढविण्यासाठी चहात याकच्या दुधापासून तयार केलेले लोणी मिसळतात.

भारतात बरेचजण कोऱ्या चहात दूध मिसळतात, तर काही जण लिंबाचा रस मिसळतात. मसाला चहा तयार करण्यासाठी बाजारात उपलब्ध होणारा चहाचा मसाला वापरतात. मात्र चहा बनवण्याची प्रक्रिया ही आपल्या सगळ्यांना माहितच असेल. चहा बनवण्यासाठी सर्व प्रथम चहा पावडर पाण्यात घाला व ते पाणी उकळून घ्या. पाणी व चहा पावडर चांगले उकळल्यास एकत्र झाल्यास तुमची चहा तयार होते.

हे वाचा:   कमाल झाली राव.! गुडघे दुखते म्हणून रडणारा माणूस उठून थेट पळायला लागला.! तीन दिवसात या उपायाने दाखवून दिले.!

आता ही चहा प्यायला घेताना आपण कपामध्ये ओतून घेतो. चहा पावडर वेगळी व्हावी म्हणून आपण गाळणीच्या मदतीने चहा गाळून घेतो. रोज या प्रक्रियेमुळे तुमची गाळणी खराब होवू लागते. गाळणी साफ करण्या ऐवजी काही लोक ती टाकून देवून 100-200 रुपये खर्च करुन नवीन गाळणी घेवून येतात. आज आमच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला चहाची गाळणी साफ करण्याबद्दलचा एक साधा सोपा व घरगुती उपाय सांगणार आहोत.

हा उपाय घरगुती आहे त्यामुळे काही खर्च न करता घरातील सामग्री वापरून करायचा आहे. हा उपाय तुमचे बरेचसे पैसे वाचवेल म्हणून आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. हा उपाय करताना सर्व प्रथम तुमची काळी झालेली चहाची गाळणी घ्या व गॅस वर गरम होण्यास ठेवा. मात्र ही कृती करताना गाळणी ही स्टीलची असावी प्लास्टीकची गाळणी जळू शकते.

त्यासाठी आम्ही तुम्हाला दुसरा उपाय पुढे लेखात सांगणार आहोत. स्टीलच्या चहाच्या गाळणीला गॅसच्या वाफे बरोबर जाळून घ्यायचा आहे. या नंतर जी काळी घाण असेल ती पडू लागेल. त्याच बरोबर कोमट पाणी घ्यायचे आहे त्यात एक पाकीट इनो टाका इनो नसेल तर एक चमचा खायचा सोडा देखील टाकू शकता. खायचा सोडा अथवा इनो गरम पाण्यात टाकल्यावर लगेच त्यात काळी पडलेली चहाची गाळणी टाकायची आहे.

हे वाचा:   ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्या साठी हा उपाय ठरेल अनमोल, कफ पासून मिळेल कायमची सुटका.!

काही मिनिटे ठेवल्यानंतर बाहेर काढा गाळणीचे काळे डाग पडू लागतील. बाजूच्या रिंगाला देखील काळे डाग पडले असल्यास ते डिश धूण्याच्या साबणाने स्वच्छ धुवून निघून जातील. आता चहाची गाळणी प्लास्टिकची असेल तर तील फक्त गरम पाण्यात इनो अथवा खायचा सोडा टाकून त्यात बुडवून ठेवा सगळे डाग काही क्षणातच ते गायब होतील.

चहाची गाळणी काळी पडली असेल अथवा खराब झाली असेल तर त्यात सूक्ष्म जीव जंतू वास्तव्य करु लागतात व कळत नकळत ते आपल्या पोटात जावून आपल्याला आजारी पाडू शकतात. सगळ्यांनाच प्रत्येक महिन्यात नवीन गाळणी विकात घेणे परवडत नाही. मात्र आज आम्ही सांगितलेला साधा सोपा उपाय करुन तुम्ही तुमची चहाची गाळणी चमकवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.