अगदी कमी खर्चात मिळेल खूप सारा फायदा.! तुमचे दवाखान्यात जाण्याचे लाखो रुपये वाचतील.! आता अंथरुणातला पळू लागेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झालेले आहेत. त्यांना वेगवेगळे आजार सतवत असतात अशावेळी नेमके काय करावे हे अनेकांना समजत नाही. परंतु अशा काही वनस्पती असे काही नैसर्गिक गुणधर्म असलेले फळभाज्या आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपले आरोग्य आणखी चांगले मजबूत बनवू शकतो. तर मित्रांनो काही घरगुती उपाय द्वारे तुम्ही तुमच्या शरीराला आणखी सुदृढ बनवू शकता.

अनेक लोकांना फारच कमी वयामध्ये खूप असा त्रास सहन करावा लागतो. अनेक लोकांना गुडघेदुखी सांधेदुखी कंबर दुखी पाठ दुखी डोकेदुखी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत असतो. अनेक लोक फारच कमी वयाची गरज या आजारांना त्रस्त झालेली आहे. अशावेळी नेमकी काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही. यामागे विविध कारणे सांगितले जातात आपल्या खानपान मध्ये होणारे बदल.

तसेच शरीराकडे होत असलेले दुर्लक्ष हे याचे सर्वात मोठे कारण आहे. तर मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी आपण काय गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला बेल या फळापासून किती प्रकारचे फायदे मिळतात हे सांगणार आहोत. बेल हे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. बेलामुळे आपले शरीर आणखी सुदृढ बनले जाते.

हे वाचा:   वजन वाढवण्यासाठी जास्त काही नाही फक्त खावे लागतात हे दोन तीन पदार्थ, पंधरा दिवसाला तीन चार किलो वजन वाढेल.!

बेल ज्यूस किंवा सिरपमध्ये साखर वापरली जात नाही म्हणजे त्यात साखर नसते आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ज्या लोकांचे बीपी जास्त राहते त्यांच्यासाठी बेल ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे. बेल ज्यूसमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारे गुणधर्म असतात आणि ते शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.

बेलमध्ये भरपूर फायबर असते. याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. बेल शरीराला थंड करते आणि त्यात बरेच पोषक असतात, जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात. यासोबतच याच्या वापराने रक्त शुद्ध होते आणि उष्णतेपासूनही बचाव होतो. बेल चा रस किंवा सरबत सेवन केल्याने अनेक आजार टाळता येतात. जसे- स्त’नाचा कर्करोग, हृदयविकाराचा झटका, त्वचारोग, उष्माघात, अतिसार, निर्जलीकरण इ.

हे वाचा:   सोन्याहूनही मौल्यवान आहे ही वनस्पती.! अनेक गंभीर आजारांना मुळापासून नष्ट करते ही वनस्पती.! आयुष्यात एकदा हे एक काम नक्की करावे.!

बेलचा रस किंवा सरबत यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आढळतात. हे बेल एनर्जी बूस्टर आहे आणि ते शरीराला ऊर्जा देते. बेलमध्ये असलेले पोषक तत्व मेंदूला सक्रिय ठेवतात आणि तणाव, उष्णता आणि थकवा यापासून आराम देतात. बेलचा थंड प्रभाव असतो आणि ते शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत करते. बेलचा रस कसा बनवायचा बेलचा रस बनवण्यासाठी आधी पिकलेली बेल घ्यावी लागेल.

यानंतर त्याचा लगदा एका भांड्यात काढून तासभर भिजत ठेवावा. यानंतर ते चांगले मॅश करा आणि त्यानंतर बिया काढून घ्या. यानंतर बेलचा लगदा नीट मॅश करून मिक्स जारमध्ये टाकून त्याचा रस तयार करा. यानंतर गरज भासल्यास दोन चमचे साखर किंवा आवश्यकतेनुसार साखर घाला आणि नंतर त्यात बर्फाचे तुकडे किंवा बर्फ घालून सर्व्ह करा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.