कडुलिंब आणि हळदीने चेहरा पूर्ण बदलून टाकला.! कुठेही बाहेर जाण्याआधी हा एक उपाय करून मगच बाहेर जा.! सगळे तुम्हालाच बघतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो अनेक मुला मुलींमध्ये एका प्रॉब्लेम ने सध्या घर केले आहे ते म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स डाग येणे. मुलगा असो किंवा मुलगी हा प्रॉब्लेम अनेक मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. असे नाही की फक्त मुलीच्या तोंडावर पिंपल्स येत आहे तर मुलांच्याही तोंडावर पिंपल येत आहे. अशावेळी अनेक मुला मुली हे सोशल मीडियावर तसेच टीव्ही सिरीयल मध्ये दाखवलेल्या ऍड वर,

मिळेल ते प्रॉडक्ट खरेदी करून स्वतःचा चेहरा सुंदर व बेडाग बनवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु असे करणे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते हे त्यांना माहिती नसते. अनेक असे प्रॉडक्ट असतात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक मानले जातात. यामध्ये अनेक केमिकल युक्त पदार्थ असते जे आपल्या नाजूक त्वचेसाठी अतिशय घातक मानले जाते. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय केले तर चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे कायमचे बंद होतील.

त्यासोबतच यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही कारण हे सर्व उपाय नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही या उपायाद्वारे तुमचा चेहरा नक्की सुंदर बनवू शकता. यासाठी अतिशय कमी खर्च येईल कारण घरामध्ये असलेले काही वस्तू यासाठी तुम्ही वापरू शकता व तुमचा चेहरा सुंदर बनवू शकता. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे उपाय जे तुमचा चेहरा सुंदर बनवेल.

हे वाचा:   अंजीर खाने शरीरासाठी आहे लईच भारी.! एवढे आजार तुमच्या शरीराच्या जवळ सुद्धा येणार नाही.! पडून राहिलेला सुद्धा उठून पळू लागेल.!

लिंबाचा रस, मुरुमांवर म्हणजेच पिंपल्स वर लिंबाचा रस लावल्याने ते कोरडे होतात. एका लहान बॉलमध्ये लिंबाचा रस काढा आणि कापसाच्या बॉलने लावा. असे केल्याने तुमचा चेहरा हा पूर्णपणे गोरा देखील होईल त्याबरोबरच चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे देखील कायमचे नष्ट होतील लिंबामध्ये एक ऍसिड असते जे चेहऱ्याला सुंदर बनवत असते चेहऱ्याच्या पेशी मध्ये असलेला तक्त प्रवाह हा लिंबू पी करत असते.

मुलतानी माती: मुलतानी माती पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. हे त्वचा स्वच्छ करते आणि मुरुम कमी करते. अनेक लोकांना मुलतानी माती हे केवळ गोरे करण्याचे साधन आहे असे वाटत असते परंतु असे नाही मुलतानी मातीमध्ये तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या डाग पिंपल्स तसेच मुरमांना घालवण्याची ताकद असते. यासाठी तुम्ही वरील सांगितलेली कृती करून चेहऱ्याला नक्की लावावे.

हे वाचा:   रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला गूळ सकाळी उठून खाल्ला तर काय झाले तुम्हीच वाचा.! असा चमत्कार तुम्ही आयुष्यात देखील बघितला नसेल.!

तुळशीची पाने, तुळशीची पाने मुरुमांवर चोळल्याने त्यांचा कोरडेपणा वाढतो. तुळशीचे पाने हे आरोग्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असतात त्याचबरोबर याचा आपल्या चेहऱ्यासाठी देखील खूप उपयोग होतो. जर तुम्ही तुळशीचे पाने दररोज वापर केला तर तुमच्या चेहऱ्यात एक चांगला बदल दिसून येईल. हळद: हळदीला आयुर्वेदामध्ये खूप मोठा दर्जा प्राप्त झाला आहे कारण हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

हळदीचा उपयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी देखील करू शकता. हळदीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. त्यामुळे त्वचेचे संक्रमण कमी होते. कडुलिंबाची पाने, कडुलिंबाची पाने मुरुम सुकविण्यासाठी आणि साफ करण्यास मदत करतात. कडूलिंबा मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. परंतु लक्षात घ्या की प्रत्येक त्वचा वेगळी असते, म्हणून प्रथम तुमच्या त्वचेवरील सर्व उपायांची चाचणी घ्या. मुरुम गंभीर असल्यास किंवा वाढल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे सर्वात सुरक्षित आहे.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.