घरामध्ये चिमणी येणे काय असतात संकेत शुभ की अशुभ : चिमणी घरात आल्यास काय होते एकदा नक्की वाचा काय असतात शुभ संकेत ….!!

अध्यात्म

मित्रांनो फार पूर्वी पासून आपल्या लोकांना प्राणि आणि पक्षी या बद्दल बरीच माहिती होती. कुठला प्राणी कोणता पक्षी आपल्याला काय संकेत देत असतात हे पूर्वीच्या लोकांना बरोबर माहीत होते परंतु कालांतराने या गोष्टी लुप्त झाल्या. आज आपण चिमणी या आपल्या ला माहीत असणाऱ्या पक्षाबद्दल माहिती घेऊया चिमणी घरात आली किंवा दिसली तर काय संकेत मिळतात हे जाणून घेऊया.

मित्रांनो पूर्वी म्हणजे अगदी अलीकडे दहा-बारा वर्षांपूर्वी आपल्याला तारेवर किंवा घराच्या दारात चिमणी कावळे हे पक्षी सहज दिसायचे एका ओळीने बसलेले असायचे परंतु आजकाल चिमणी आणि कावळा दृष्टीस पडत नाहीत हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी शंका येते. परंतु अलीकडे लोक जागृत झालेली आहेत त्यामुळेच बरीच लोकं आपल्या दारात अंगणात त्यात असेल तर बाल्कनीमध्ये चिमण्यांना दाणे टाकतात तसेच प्लास्टिकचे नारळाची कवटी चे करंट तिचे किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्स पासून प्लास्टिकच्या बाटल्या पासून घरटे तयारी करतात आणि ही घरटी चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी खिडकीत, बाल्कनी मध्ये ठेवतात.

चिमण्यांना निवारा मिळावा त्यांची खाण्याची सोय व्हावी यासाठी बऱ्याच ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय लोक करतात. कसे का होईना पण चिमण्यांचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे आज आपण याच चिमण्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   या चार राशीच्या लोकांचे चिंता करण्याचे दिवस संपले, आयुष्यात येणार आहे सुखाचे दिवस.! या वर्षीच्या सर्वात भाग्यवान राशी.!

मित्रांनो चिमण्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. चिमण्यांच्या विविध हालचाली वरून त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण चिमण्याकडून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात सुख, दुःख, चढ, उतार हे येतच असतात. कधी काय होईल हे सांगता येत नाही. हे आपण त्या घटना चांगल्या किंवा वाईट करतील हे सांगू शकत नाही. परंतु आपल्या जीवनात अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलतो आणि आपण धनवान होतो. परंतु या बद्दल आपल्याला काहीच माहिते नसते. पण काही प्राणी, पक्षी यांच्या संकेतावरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेविषयी ती घटना घटण्यापूर्वीच जाणून घेऊ शकतो.

चिमणीचे घरात येणे खूप शुभ असते म्हटले जाते. चिमणीने घरात किंवा बाल्कनीत घरटे केले किंवा आपल्या डोक्यावरून ती उडून गेली तर हे खुप शुभ असते. ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात त्या घरात साक्षात भगवंताचे वास्तव्य असते. तसेच चिमणीचे जर आपल्या डोक्यावर बिट केले ते ही खूप शुभ असते.

जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे. आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे. आपल्या घरात काही तरी शुभ कार्य होणार आहे. जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत.

हे वाचा:   घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता...! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत...!

जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे. आपले घर सुख व आनंदाने भरून जाणार आहे त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल दूर दूर होईल. ज्या घरात चिमण्यांची ये जा असते तेथे भगवंताचे वास्तव्य असते व ते घर नेहमी आनंद सुख व समाधानाने भरलेले राहते.

काहीवेळा चिमण्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात. हे खूपच शुभ असते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

अजूनही चिमणी पाहिले की लहानपणी आपल्याला आईने एक घास चिऊचा एक घास काऊचा असं सांगतच आपल्याला पक्षांबद्दल प्राण्यांबद्दल जीव लावण्यास शिकवले आहे. चिमणी एक छोटासा पक्षी आहे परंतु ती आपल्याला इतके मोठमोठे संकेत व आनंद देत राहते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.