वर्षानुवर्ष चेहऱ्यावर असलेला मळ झटपट निघून जाईल, हा अत्यंत सोपा उपाय करेल जादू.!

आरोग्य

वातावरणामध्ये भरपूर धूळ असते. प्रदूषणामुळे हवा अत्यंत दूषित बनली गेली आहे. याच प्रदूषणाचा असर आपल्या त्वचेवर देखील होत असतो. त्वचा हळूहळू सावळी झालेली दिसत असते. तुम्ही बघितलेच असेल की आपल्या शरीराचे झाकलेले जे अंग आहे ते खूपच गोरे असते परंतु जे उघडे अंग असते जसे की हात तोंड पाय हे अत्यंत काळे झालेले असतात.

यामागे नेमके कारण काय असते हे जाणून घेणे देखील अत्यंत गरजेचे आहे. धुळीची वेगवेगळ्या लेयर यावर बसलेल्या असतात. हवेमध्ये बरीचशी धूळ असते जी शरिरावर जमा होत जाते व त्वचा ही काळपट दिसू लागते. अशा वेळी आपण कितीही उपाय केले काहीही केले तरीदेखील याचा आपल्याला काहीही असर दिसून येत नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मानेला हातापायांना गोरे बनवण्यास खूपच मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमची त्वचा तुम्हाला शंभर टक्के गोरी झालेली दिसेल. अत्यंत सोपा असा हा उपाय घरगुती साधनाद्वारे देखील केला जाऊ शकतो.

हे वाचा:   घराच्या आजूबाजूला आढळणारी ही वनस्पती आहे गुणांची खाण, आजपासूनच करा याचा असा उपयोग.!

कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट नसलेला हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या उपाय मुले आणि मुली दोन्हींसाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे चेहऱ्यावरील मळ तर जाईलच सोबतच चेहऱ्यावर असलेले डाग पिंपल्स हे देखील नष्ट होईल. चेहरा खूपच तेलकट झाला असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघायला हवा.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी खोबऱ्याचे तेल लागणार आहे. खोबर्‍याचे तेल हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्वचेसाठी देखील याचे विविध फायदे सांगितले गेले आहेत. त्वचे संबंधीचे अनेक विकार यामुळे नष्ट होत असतात. या उपायासाठी देखील आपल्याला खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वप्रथम एक छोटीशी वाटी घ्यावी. यामध्ये साधारणता दोन ते तीन चमचे तेल टाकावे व यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकावा.

हे वाचा:   फक्त एक अंड करू शकते कमाल, कोंडा जाईल, केसांची चमक जबरदस्त येईल.!

याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये एक चुटकी हळद टाकावी. त्यानंतर पुन्हा याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. त्यानंतर ज्या ठिकाणी काळपटपणा आला आहे किंवा दाग धब्बे पिंपल्स आले आहेत त्या ठिकाणी याला लावावे. असे जर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करत राहिलात तर तुम्हाला याचा भरपूर असा फायदा झालेला दिसेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *