एक लिंबू तुमचे निम्मे वजन कमी करू शकते, कोणालाच माहिती नसेल हा अनोखा उपाय.!

आरोग्य

आपणा सर्वांनाच माहित आहे की एकदा वजन वाढल्यावर ते कमी होणे खूप कठीण असते. आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक जणांचे वजन वाढत चालले आहे. धावपळीमुळे आपण बाहेरचे तेलकट पदार्थ खात असतो आणि कोणत्याही वेळी खाल्ल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात. पण त्यांना त्याचा गुण येत नाही. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. आपण उन्हाळ्यात लिंबाचा रस पितोच. पण हाच लिंबू आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. लिंबू हे एक औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. लिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.

तसेच अँटिऑक्सिडेंट घटक देखील असतात. लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नाही तर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतात. यात थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटामिन बी-६, फोलेट आणि व्हिटामिन- ई याचं प्रमाण असते.

हे वाचा:   अशा लोकांच्या टाचा कधीच उलायच्या थांबत नाही.! जाणून घ्या काय असते टाचा उलण्या मागचे गणित.! आपण का चुका करतो?

लिंबूमुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. एका लिंबाचा रस काढून त्या लिंबाच्या फक्त साली कापून घ्या. त्यातल्या बिया सुद्धा काढून टाका. आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात या लिंबाच्या साली उकळवा. उकळताना यात दोन चमचे जीरा टाका.

दोन्ही टाकून थोडं पाणी आटेपर्यंत उकळवा. हे मिश्रण एका ग्लास मध्ये गाळून घ्या. आणि ते प्या. जर तुम्हाला हे नुसते पिणे जमत नसेल तर त्यात एक चमचा मध टाकून त्याचे सेवन करा. हे पाणी शक्यतो सकाळी निराळी पोटीच घ्या. किंवा रात्री झोपताना जेवल्यानंतर एक तासाने याचे सेवन करा. जे लोक जास्त पाणी किंवा लिंबू पाणी पितात त्यांचं वजन दुसऱ्यांच्या तुलनेत लवकर घटते.

हे वाचा:   सकाळी उठल्या नंतर गुळाचे पाणी पिण्याने शरीरात काय बदल झाला बघा.! चमत्कारी गुळाने काय केले बघा.!

लिंबूमध्ये असलेली तत्त्व मेटाबॉलिज्म वाढवतात. ज्याने वजन वाढतं नाही आणि अनावश्यक वजन वेगानं कमी होते. लिंबू पाण्याचा जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही हे पाणी सकाळी प्या. याने तुमचा लठ्ठपणा कमी होईल तसेच पोटाची चरबी देखील कमी होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *