फक्त झोपताना केसांना लावून झोपा, केसांचे गळणे कायमचे बंद होईल, कधी विचारही केला नव्हता इतके केस वाढतील!

आरोग्य

काय तुम्ही देखील केसांच्या तक्रारीने त्रस्त आहात? आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात देखील बदल झाले आहेत. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, मुल-मुली अगदी सर्वांनाच केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पोषक आहाराची कमतरता, झोपण्याच्या वेळेच्या चुकीच्या सवयी, पोट साफ नसणे, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर, पार्लर मध्ये दिल्या जाणाऱ्या हेयर ट्रीटमेंटस, प्रदूषण आणि अ’नुवांशिकता यांसारखे अनेक मुख्य गोष्टी आहेत केसांच्या समस्या उद्भववायला.

अकाली केसं पिकणे, टक्कल चाई पडणे, अतिरिक्त प्रमाणात केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केस रुक्ष आणि निस्तेज होणे, केसांमध्ये कोंडा सारखे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणे… असे एक ना अनेक केसांच्या तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यापैकीचा काही अनुभव तुम्ही घेतला असेल. परंतु घाबरून जाऊ नका.

आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत खात्रीशीर असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुम्ही नक्की करून बघाच. सोबतच काही टिप्स दिल्या जातील त्या देखील पाळा. आपल्या आहारात विटामिन ए, इ, डी चे प्रमाण वाढेल असे अन्नपदार्थांचे सेवन करा. आठ तासांची पुरेशी झोप घ्या. रात्रीचे अकारण जागरण करू नका.

हे वाचा:   शरीरावरील गठीचे पाणी करणारा हा एक जबरदस्त उपाय, एकदा करावा फरक तुम्हाला दिसून येईल.!

आयुर्वेदात सांगितल्यानुसार रात्री वेळेत झोपणाऱ्या लोकांचा ५०% केस पिकणे व गळतीची समस्या जागीच संपते. शाम्पू, हेअर कलर, कंडिशनर वापरताना हर्बल अथवा कमीत कमी केमिकल असलेले निवडा. घराबाहेर पडताना केस व चेहरा पूर्ण नीट झाका. यांसारखे छोटे बदल तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करा. सोबत पुढे दिलेला उपाय तुम्ही नक्की करून बघा. फरक तुम्ही स्वतःच अनुभवाल.

या उपायात आपल्याला लागणार आहे एक कापलेला कांदा. हे मिक्सर मध्ये घालून याची पेस्ट बनवून घ्या. हे गाळून घ्या. दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे आलं. याचे साल काढून, धुवून,बारीक काप करून मिक्सर मध्ये घालून रस बनवा. हे गाळून घ्या. पुढे आपल्याला लागणार आहे मोहरी तेल. प्रत्येकी दोन चमचे आल्याचा रस व कांद्याचा रस एकत्र करा. त्यामध्ये चार चमचे मोहरीचे तेल घाला.

हे वाचा:   लघवीच्या सर्व समस्यावर एकच उपाय पुरेसा, पुन्हा पुन्हा लघवी येणे, आग होणे, थेंब थेंब लघवी येणे, लघवी बंद पडणे कायमचे थांबेल.!

हे एकत्र करा. हे रात्री केसांच्या मुळाशी लावून मसाज करा व सकाळी केसं सौम्य शाम्पू ने धुवा. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करा. काही दिवसातच तुम्हाला अपेक्षित सुंदर मऊ सतेज निरोगी केसं! हा उपाय तुम्ही नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *