हे चमचाभर तेल एकदाच कंबरेला लावून झोपा.! आयुष्यभर पुन्हा कंबर दुखली तर बोला.! यामुळे डॉक्टर पण थक्क आहेत.?

आरोग्य

हल्ली प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. आज काल अनेक वेळा आपण बसून कामे केल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. बदलत्या काळानुसार कामाच्या पध्दतींमध्येही( होम फॉर वर्क) बदल झालेत, यातून अनेकांना पाठदुखीचे दुखणे होऊ लागले आहे. जास्त वेळ एकाच जागेवर बसणे, शरीराची हालचाल न करणे, वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो.

पाठदुखी ही महिला व पुरुषांमध्ये एक सामान्य समस्या आहे. पाठीत दुखी हि दुखापत, काम करताना किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकते. हे कोणत्याही वयाच्या लोकांना प्रभावित करू शकते. जसजसे वय वाढत जाते तसतसे पूर्वीच्या पेशी आणि डीजेनेरेटिव्ह डिस्क रोगांसारख्या कारणामुळे, वेदना वाढण्याची शक्यता वाढते. पाठदुखी कमी करण्यासाठी आज आपण काही महत्वाचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्याने पाठदुखी समस्या कमी होईल. हा उपाय करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सात तेवआठ लसूण सोलून घ्यायचे आहे मग लसूणला बारीक ठेचून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यात घेऊन त्यात दोन ते तीन तेज पत्ता तोडून टाकायचे आहे. त्यानंतर मेथी आपल्याला घ्यायची आहे कारण मेथी दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार मेथी हे अनेक रोगांवर औषध आहे.

हे वाचा:   आजपासून एकही केस कांगव्याला दिसणार नाही, केसगळती पूर्ण बंद करतो हा साधारण उपाय.!

मेथीच्‍या बिया मसाले तसेच औषधी म्‍हणून वापरतात. हृदय रोगसाठी मेथीचे दाणे सेवन केल्याने फायदेशीर ठरते. मेथी टाकल्या नंतर एक चमचा अजवाईन म्हणजे ओवा आपल्याला घ्यायचे घेयाच आहे. जर तुम्हाला सांधेदुखीच्या समस्या असेर तरी तुम्ही या दोन पदार्थांचे सेवन करू शकतात. आता आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आणि मिश्रणाला मिक्स करून गॅस वर कमी आचेवर ठेवायचे आहे.

मोहरी चे तेल जेवढ मिश्रण बनलं आहे तेवढंच प्रमाणे तेल घेऊन टाकायचं. कमी आचे वर तापवत असताना त्याचा रंग हळूहळू गोल्डन बनत जाईल तर समजा मिश्रण चांगळ्यापणे मिक्स होत आहे. 10- 15 मिनिटानंतर गॅस बंद करू तसेच तेल थंड होण्यासाठी ठेवूया . थंड झाल्या नंतर चाळणीने गाळून तेल काढून घ्यायचे आहे. या तेलाचा उपयोग कसे करायचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचा:   दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर नेहमी जीभच का बघतो.? माहिती आहे का.? ही माहिती तुम्हाला कोणी नाही सांगणार.! त्यामागे असते हे लॉजिक.!

अंघोळी च्या दोन तासा अगोदर आपल्या पाठीला मसाज करून ठेवायचं आणि शरीरात कुठेही दुःखं असेल तिथे तेल लावायचे जस की सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी पाठदुखी या प्रकारचे दुखणे हळू हळू कमी होत जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.