आज आपण अशाच एका मौल्यवान गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे हृ’दयविकार, को’ले’स्ट्रॉल त्वचेचे आजार पोटदुखी,पित्ताचे आजार अशा प्रकारचे सर्व आजार कायमचे नष्ट होण्यास मदत होईल. याचं नाव आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड. शरीराला अत्यंत फायदेशीर असते. ते खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. हे ऍसिड शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करते.
शरीरात र’क्ताच्या गुठळ्या होण्यापासून प्रतिबंधित करते. हाडांचे दुखणे, हाडांचा खिळखिळेपणा हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामधील कार्यक्रम देखील आपोआप वाढेल. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदय, मेंदू व डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ते रक्ताच्या गाठींसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करते, असे वैद्यकीय संशोधनातून आढळले आहे.
हे ऍसिड र’क्ताभिसरण व ऑक्सिजन पुरवठा वाढवते. हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदयासाठीही लाभदायक आहे. हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे.ऍसिड कमी करते. अमेरिकन हार्ट असोसिएशन तर निरोगी हृदयासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड नियमित घेण्याचा सल्ला देतात. या मेदामुळे बालकांची दृष्टीही चांगली होते. त्याचबरोबर केसांसाठी देखील याचा फायदा होतो.
अळशी मधून जास्त प्रमाणात आपल्याला हे ऍसिड मिळत असते. जर केसांना याचे फायदे हवे असतील तर एक चमचा अळशी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळ झाल्यावर पाण्या सोबत तिला उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याचे जेलमध्ये रूपांतर होईल आणि हे जेल आपल्याला केसांवर लावायचे आहे यामुळे आपले केस लांबसडक होतील.
हेअर फॉल कमी होईल आणि केसांच्या वाढीसाठी मदत होईल. ग’र्भ’वती महिलांसाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे अत्यंत महत्त्वाचे ठरते कारण त्यांना आपले भविष्यातील मुल चांगले आणि भरपूर चपळ हवे असेल इतर मुलांपेक्षा देखील चपळ हवे असेल तर त्यांनी ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे सेवन करणे गरजेचे आहे आणि त्यांच्यासाठी ते फायदेशीर देखील ठरते. आता हे ओमेगा थ्री साठी असेल कशा कशामध्ये मिळते आपण जाणून घेऊ.
मांसाहारी गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळते. जसे की मास, मटन, मच्छी यामध्ये. त्याचबरोबर आळशी मध्ये देखील भरपूर प्रमाणात ओमेगा ची फाशी ऍसिडचे प्रमाण असते. सोबतच सब्जा मध्ये देखील याचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे या सर्व गोष्टी शरीरासाठी फायदेशीर आहेत दिवसात दररोज जर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तुम्हाला हवे असेल तर आळशीच्या बियांची पावडर बनवून मध्ये टाकून भाकरी खाल्ल्यास आपल्या शरीरामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढू शकते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.