दहा रुपयात मच्छरांचा करा पूर्णपणे बंदोबस्त.! हा देशी जुगाड तुम्हाला कोणी सांगणार नाही.! भरभर मच्छर जमिनीवर पडतील.!

आरोग्य

आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि आपल्या घरामध्ये अनेक डास फिरत असतीलच आणि त्यामुळे आपल्याला आजारपण देखील येऊ शकतो. हि’व’ताप, वि’षम’ज्वर, डें’ग्यू अशा लहान मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आपल्याला याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज काल आपण घरामध्ये कॉइल किंवा कोणत्याही प्रकारचे औषध देखील लावले तरी देखील डास आत येतात व आपल्याला सावतात, अशावेळी आपल्याला आजार तर होऊच शकतात त्याचबरोबर सततच्या चावणाऱ्या डासांमुळे आपले मानसिक संतुलन देखील बिघडते म्हणून आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

त्याच्यामुळे डास कायमचे निघून जातील आणि परत घरात कधी त्रास येणार नाहीत. घरात डास जरी आले तरी देखील ते झटक्यात मरतील. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. घरगुती उपाय कशाप्रकारे बनवायचा आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वस्तूंचा वापर करायचा आहे, त्यातील पहिली वस्तू म्हणजे तुळशी. आपल्या सर्वांना तुळशीचे अनेक फायदे माहिती आहे आणि म्हणूनच आज आपण तुळशीचा उपयोग देखील करणार आहोत.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत. तुळशीची पाने सुगंधीत असतात. तुळशी च्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते. तुळशी पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो. जेवढा याचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल तेवढेच आपले घर शुद्ध राहण्यास मदत होते त्यामुळे इथे आपल्याला सर्वप्रथम तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे. तुळशीची पाने आपल्या घरासाठी व आपल्या घराच्या परिसरासाठी किती फायदेशीर आहेत.

हे वाचा:   तुम्ही कोंबडीचे पाय खाता का.? कोंबडीचे पाय आरोग्यासाठी चांगले की वाईट.! अनेक लोक करत आहेत ही चूक.!

हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरासमोर एक तुळशीचे रोप असते. वाटीभर तुळशीची पाने घेऊन ती स्वच्छ धुवायची आहे आणि त्यांना मिक्सरला लावून त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे पाणी देखील वापरायचे आहे. पातळ ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जेणेकरून आपण त्याला गाळून घेऊ शकू पण जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही आहे म्हणजे पाणी जास्त वापरल्यामुळे तुळशीचे जे गुणधर्म आहेत ते कमी होऊ नये एवढ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.

मिश्रण गाळून घेतल्यानंतर एक पातळ तुळशीच्या पानांच्या रसाचे आपल्याला लिक्विड( रस) मिळेल. या लिक्विड चा वापर आपल्याला करायचा आहे पण तत्पूर्वी आपल्याला यामध्ये अजून एका गोष्टीचा वापर करायचा आहे तो म्हणजे कापूर. तोच कापूर जो आपण पूजेसाठी वापरतो. देवघरामध्ये असा वापर केला जातो अशा कापराचे इथे आपल्याला वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे छोट्या छोट्या वड्या असतील तर त्याचा देखील वापर करू शकता किंवा कापराचा एक तुकडा देखील आपण वापरू शकतो.

जर एक तुकडा वापरत असून तर त्या तुकड्याचा वापर करायचा आहे आणि छोट्या छोट्या वड्या वापरत असून तर त्या वड्या पाच ते सहा घ्यायच्या आहेत. आता या कापराची बारीक पूड करून तुळशीच्या पानांच्या लिक्विड मध्ये टाकून एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. जेणेकरून पूर्णपणे एकरूप होण्यास मदत होईल. कापरामुळे कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. कापूर वातावरणातील हवा शुद्ध ठेवायला मदत करतो.

हे वाचा:   गरोदर बाईला मासे खाऊ घालण्याआधी दहा वेळा विचार करा.! पोटात जाऊन मासे करता असे काही.!गरोदर बाईने चुकून सुद्धा खायचे नाही.! हे आहे कारण.!

नैसर्गिकरित्या कीडे-कीटकांना मारण्यास कापूर फायदेशीर ठरते. त्यामुळे मुंग्या, ढेकूण, डास यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूरचा वापर करा. त्यामुळे आपल्याला इथे कापराचा वापर करायचा आहे. कापूर आपल्या शरीरासाठी जरा ही हानिकारक नसतो त्यामुळे कापूर चा वापर आपण करू शकतो. आता हे बनवून झालेले लिक्विड आपल्याला कोणत्याही इलेक्ट्रिक कॉईलच्या खाली कंटेनर मध्ये भरून आपण याचा वापर करू शकतो.

संध्याकाळी जसे आपण इलेक्ट्रिक कॉइल चे बटन चालू करतो आणि ती कॉइलच्या प्रमाणे काम करते तशीच किंवा त्यापेक्षाही जास्त फायदेशीर ठरणार आहे तो म्हणजे हा उपाय आणि यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही त्यासोबतच डास काही क्षणांमध्येच मरतील व परत कधीही येणार नाही. या उपायाचा वापर केल्यामुळे घरामध्ये एक सुगंध देखील दरवळत राहील आणि यापुढे आपल्याला जास्त खर्च करण्याचा देखील गरज पडणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.