ऑपरेशन करून गुडघे बदलू नका.! आता म्हातारे सुद्धा धावतील.! गुडघ्याच्या वाट्या पोलादी बनतील.! विश्वास न बसणारा उपाय.!

आरोग्य

गुडघेदुखी सर्वसामान्यपणे काही कारणांनी उद्भवते उदाहरणार्थ फ्रॅक्‍चर किंवा हाड सरकणे, आघात किंवा पडल्यानंतर गुडघ्यांमध्ये होणारी तीव्र वेदना गुडघ्याचे हाड मोडल्याने होऊ शकते. मांडीचे हाड, नडगीचे हाड, तसेच गुडघ्याची वाटी सरकणे हे तीव्र गुडघेदुखीमागील कारण असू शकते. गुडघेदुखी चालू झाली की आपण अनेक औषध उपचार करत असतो, जसे की डॉक्टरांचा सल्ला घेणे.

जर गुडघेदुखी खूप जास्त वाढली असेल तर डॉक्टर तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला देतात म्हणूनच आपण जो घरगुती उपाय जाणून घेणार आहोत तो गुडघ्याचे ऑपरेशन करण्याआधी वापरून पाहायचा आहे. हा उपाय एकदा वापरला की त्यानंतर गुडघ्याचे ऑपरेशन करावेच लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या झाडाच्या सालीचा वापर करायचा आहे. ते झाड म्हणजे कुड्याचे झाड. कुड्याचे झाड हे अत्यंत फायदेशीर व औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे याच्या वापरामुळे आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात. कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पांढरा कुडा किंवा ‘इंद्रजव’ किंवा ‘कुटज’ असेही म्हणतात. मू’ळव्याध, र’क्तस्राव, अतिसार, आमांश, गुडघेदुखी अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो.

म्हणूनच याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे त्यामुळे गुडघेदुखीसाठी आपल्याला या झाडाच्या सालीचा वापर करायचा आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या झाडाची साल काढायची आहे आणि ही साल जर ओली असेल तर काढून झाल्यानंतर एक ते दोन दिवस कडक उन्हामध्ये या साली ला सुकवून घ्यायचे आहे,जेणेकरून या साली ची पावडर आपल्याला करता येईल आणि या साली ची पावडर आपण साठा करून ठेवू शकतो.

हे वाचा:   कितीही भयंकर खोकला असुद्या मिनिटात बरा होईल, छातीतला साचलेला सर्व कफ सेकंदात बाहेर पडेल.!

त्यामुळे याला सुकवून याची पावडर करायची आहे. या साली एकदा सुकल्या की नंतर मिक्सरला लावून किंवा खलबत्त्यामध्ये टाकून आपण याची बारीक पावडर तयार करू शकतो आणि ही पावडर दररोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला एका ग्लास मधून फक्त चिमूटभर टाकून प्यायची आहे. दिवसातून दोन वेळा या पावडरचे सेवन आपल्याला करायचे आहे त्यामुळे सकाळी चिमूटभर पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उपाशीपोटी आपल्याला प्यायची आहे.

संध्याकाळी देखील उपाशीपोटी आपल्याला एक चिमूटभर पावडर एका ग्लासमध्ये टाकून प्यायचे आहे, असे कमीत कमी महिनाभर केल्यास गुडघेदुखी कायमची बरी होईल पुढे आपल्याला ऑपरेशन देखील करावे लागणार नाही. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड भरपूर प्रमाणात वाढले असेल तर त्यांना देखील हा उपाय चांगला ठरू शकतो पण यामध्ये अजून दोन गोष्टी आपल्याला वापरायचे आहेत पहिली म्हणजे कुड्याच्या सालीची पावडर त्यानंतर काळा हिरडा.

काळा हिरडा हा देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतो त्यामुळे आपल्याला त्याची देखील पावडर तयार करून घ्यायची आहे या मिश्रण मध्ये हळद देखील टाकायची आहे आणि या तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेऊन म्हणजेच एक एक चमचा घेऊन आपल्याला दररोज सकाळी या मिश्रणचे सेवन करायचे आहे पाण्यामध्ये टाकून सेवन करू शकता किंवा असेच या चूर्ण चा सेवन करू शकता पण कडू असल्यामुळे याचे सेवन तुम्हाला असेच होणार नाही.

हे वाचा:   मुठभर भुईमुगाच्या शेंगा शुगर असलेल्या लोकांचे आयुष्य बदलून टाकू शकतात.! शुगर असणाऱ्या लोकांना म्हणून भुईमूग आहे वरदान.!

त्यामुळे पाण्यातून या पावडरचे सेवन करा किंवा याचा काढा बनवून देखील तुम्ही पिऊ शकता. यामुळे आपल्या शरीरातील यूरिक ॲसिड ची पातळी कमी होईल म्हणजेच यूरिक ॲसिड चे प्रमाण हे व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर या उपायाचे सेवन आपल्याला यूरिक ॲसिड साठी करत असाल तर आठवड्यातून तीन दिवस करायचे आहे ते देखील सकाळी उपाशीपोटी करायचे आहे.

एवढेच नाही तर ज्या व्यक्तींना हाय डायबिटीस असेल म्हणजेच ज्यांना भरपूर साखर असेल, शुगर असेल तर ते देखील याचा वापर करू शकतात त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी एक चमचा या सालीची पावडर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायची आहे पण फक्त दररोज सकाळी या मिश्रणाचे सेवन आपल्याला करायचे आहे, असे केल्यास दोन आठवड्यांमध्ये आपली साखर खूप कमी झालेली दिसून येईल.

हे मिश्रण एवढे फायदेशीर आहे की यामुळे आपली साखरेची पातळी भरपूर प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर हे मिश्रण सेवन केल्याने पथ्य पाळणे देखील महत्त्वाचे आहे. पावडर सेवन केल्यानंतर गोड पदार्थांचे सेवन करू नये त्याचबरोबर ज्या फळांमध्ये गोडवा आहे अशी फळे देखील खाणे टाळावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.