आपण आरोग्याकडे चांगले लक्ष दिले तर आपण सुखी आनंदाने जगू शकतो हे माहीतच असेल.! मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते आणि प्रकारचे आजारणि आपण त्रस्त झालेले असतो. कुणाला गुडघेदुखी, कंबरदुखी असे अनेक दुखणे आपल्याला सतावत असतात. मित्रांनो अनेकांना नस दबलेली असल्याने तसेच स्नायू दबलेले असल्याने खूपच त्रास सहन करावा लागतो.
दबलेली नस तसेच थकलेले स्नायू मोकळे करण्यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत. अनेक 44 प्रकारचे आजार बरे करण्यासाठी या उपायाचा उपयोग खूपच लाभदायी ठरतो. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये महिन्यातून दोन वेळा करायचा आहे. जर आंघोळीच्या पाण्यामध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही दोन लिटर पाण्यामध्ये एक चमचा हा घटक टाकल्याने तुमच्या नसा मोकळ्या होतील.
अनेक आजार हे चुटकीसरशी गायब होतील आणि हे पाणी तुम्ही ज्या ठिकाणी नस दबलेली आहे किंवा तुमचे स्नायू आखडलेले आहेत त्या ठिकाणी जर त्याचा वापर केला तर ही नस मोकळी होईल. तसेच स्नायू चुटकीसरशी आखडलेल्या मोकळा होतील. आपल्यापैकी अनेक जणांना काही आजारही नसतात अशा लोकांनी देखील या पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला आलेला थकवा हा निघून जातो. तसेच तुमच्या मसल्स वरती आलेला तान हा कमी होतो.
मित्रांनो, या उपायांमुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. तसेच या गरम पाण्यामध्ये हे घटक मिक्स करून जर आंघोळ केली तर रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित चालायला मदत होते. तसेच काहींना त्वचे संबंधित अनेक आजार असतात जसे की फगल, खरूज, नायटा, खाज असेल या सर्व आजारांवर हे आंघोळीचे पाणी आणि त्यामध्ये मिक्स केलेले घटक खूपच फायदेशीर ठरतो.
अनेकांना भरपूर घाम येत असतो तसेच अनेकांना सर्दी, खोकला असे आजार देखील असतात. अशा लोकांनी देखील या पाण्याने अंघोळ केली तर हे आजार दूर होतील. या पाण्याने अंघोळ तुम्ही महिन्यातून दोन वेळा करायची आहे. तर मित्रांनो हा घरगुती, आयुर्वेदिक उपायाविषयी आज जाणून घेणार आहोत. या उपायासाठी आपणाला दोन घटक लागणार आहे. आपल्याला प्रथम 20 ग्रॅम तुरटी घ्यायची आहे.
ही तुरटी तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला ही तुरटी घालायची आहे. हे पाणी तुम्हाला उकळून घ्यायचे आहे. हे पाणी उकळल्यानंतर त्या पाण्याचा रंग तुम्हाला वेगळाच जाणवेल. तुरटी मध्ये असणारे पोटॅशियम, सल्फेट, ॲल्युमिनियम हे घटक त्यामध्ये असतात. त्यातील पोटॅशियम हे मांस पेशी आकुंचन पावले असतील तसेच आपले स्नायू आखडलेले असतील किंवा दबलेल्या नसा असतील यांना मोकळ्या करण्याचे काम करत असतात.
तुरटी हे ऑंटी सेप्टीक असते. त्यामुळे अनेक जण शेविंग झाल्यानंतर ते लावतात. मित्रांनो हे मिक्स केलेले तुरटी चे पाणी अंघोळ करताना आपल्या तोंडात देखील जाते. त्यामुळे आपणाला सर्दी, खोकला, तोंडाचा वास येणे किंवा दातासंबंधी काही आजार असतील ते सर्व आजार यामुळे कमी होतात. या पाण्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स देखील येत नाही.
तसेच केसांच्या वाढीसाठी हे पाणी खूपच उपयुक्त ठरते. तुरटी टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला घाम येत नाही. घाम न आल्यामुळे कोणतेही फंगल इन्फेक्शन आपल्याला होत नाही. तसेच या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या शीरा मोकळ्या होतात. त्यामुळे हे आपल्या हृदयासाठी खूप चांगले राहते. तसेच आपले रक्ताभिसरण प्रक्रिया देखील उत्तमरित्या चालते.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर म्हणजेच 10 ते 20 ग्रॅम बारीक करून तुरटी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तसेच तुम्हाला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कडुनिंबाची पाने. जर तुम्हाला कडूनिंबाची पाने उपलब्ध होत नसतील तर मेडिकल स्टोअर मध्ये कडुनिंबाचे टॅबलेट उपलब्ध होतील.
या टॅबलेट पैकी दोन टॅबलेट तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. जर तुम्हाला टॅबलेट आणि कडुनिंबाची पाने दोन्ही मिळाली नाहीत तर तुमच्या घरी कडुनिंबाचे तेल असेल तर ते तेल तुम्ही एक चमचाभर या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर मित्रांनो अशी कडुनिंबाची पाने आणि तुरटीचा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ केली तर स्नायू मोकळे होतील.
त्वचेसंबंधित कोणतेही आजार तुम्हाला होणार नाहीत. रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तमरित्या करते. तसेच शरीरामध्ये तरतरीतपणा आणण्याचे काम हे पाणी करते. त्यामुळे प्रत्येकाने महिन्यातून दोन वेळा या पाण्याने अंघोळ करावी. तुम्हाला अभ्यंग स्नान केल्यासारखे वाटेल. तर मित्रांनो पावसाळ्यात होणारे फंगल इन्फेक्शन यापासून सुटका तुम्हाला करायची असेल तर या पाण्याने अंघोळ अवश्य करा.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नक