मूळव्याधला कायमचे नष्ट करायचे असल्यास या पानाचा उपयोग करा.! ही पाने तुमचे लाखो रुपये वाचणार लिहून घ्या.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, अनेक अशा वनस्पती असतात ज्याचे आपल्या आरोग्याला भरपूर असे फायदे असतात अनेक आजार काही वनस्पतीच्या पाना किंवा फुलामुळे कायमचे नष्ट होत असतात. फक्त एक पान यामुळे कितीही भयंकर मुळव्याध असुदे यामध्ये भगंदर रक्ताची मूळव्याध यावर दुहेरी उपाय, तसेच ज्या व्यक्तींना काम करताना अथवा थोडीशीच शारीरिक मेहनत झाल्यावर जास्त प्रमाणात घाम येतो.

उष्णता वाढलेली असल्यास, लघवी करताना जळजळ होणे, पोट साफ होण्याचे समस्या तसेच हृदया संबंधीच्या वेगवेगळ्या आजारांवर हे एक पान आयुर्वेदातील अत्यंत महत्वाच्या वनस्पतीचे आहे. या वनस्पतीच्या मदतीने रक्तामधील असणारे विषारी घटक साफ होतात. यासोबतच रक्त शुद्ध होऊन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल साफ होते. अर्थातच त्यामुळे वजन वाढत नाही तसेच वाढलेले वजन देखील कमी होऊ लागते.

अशा या वनस्पतीचा आपल्याला अत्यंत फायदा होतो. रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना या वनस्पतीच्या फळाच्या भाजी ने अत्यंत फायदा होतो. कितीही जास्त प्रमाणात साखर असेल तरीही ती कमी होते, नियंत्रणात येते. जाणून घेऊयात काय आहे हा उपाय आणि या वनस्पती बद्दल थोडेसे. आज-काल पोट साफ न होणे यामुळे वाढत्या मुळव्याधीचे प्रमाण घराघरात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते.

या उपायांमुळे तुमच्या शरीरातील पित्त व उष्णता समूळ नष्ट होईल. ज्या व्यक्तींना मुळव्याधचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित नेहमी पोट साफ होत नाही, किंवा तुमचे वजन अकारण वाढत असेल आणि ते तुम्हाला कमी करायचे असल्यास ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या उपायाने सोबतच आपल्या शरीरातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या कारण ते शरीरामध्ये खूप बदल घडवतं.

हे वाचा:   सतत होणार हिवाळी खोकला.! अंग जड पडणे, सर्दी तापेमुळे हैराण झालेले एकदा हे नक्की वाचा.! सर्वात आयुर्वेदिक रामबाण उपाय.!

आपण शाळेत शिकलो किंवा जुने लोक सांगतात त्याप्रमाणे जेवण करताना सावकाश आणि घास चावून चावून खावा. अण्णा बरोबर लाळ अन्ना सोबत पोटात जाईल तेवढे अन्न लवकर व्यवस्थित पचेल आणि पोट व्यवस्थित साफ होईल. कारण पोटात उष्णता भडकणार नाही आणि मूळव्याधाचा त्रास देखील हळूहळू कमी होऊन दूर होईल. आजच्या उपायात जी वनस्पती लागणार आहे ती रस्त्याच्या कडेला सर्वत्र अनेक शेतामध्ये गवत म्हणूनदेखील वाढलेले आपणास पाहायला मिळते.

अशी सर्वत्र सहज सोपी आढळणारी वनस्पती म्हणजे दुधी भोपळा. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. या दुधी भोपळ्याचे पान आपल्याला या उपायात वापरायची आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर वाढली आहे त्या व्यक्तींसाठी हे दुधी भोपळा हे एक वरदानच आहे. ज्या लोकांना वाढलेल्या पोटाचा घेर कमी करायचा आहे अंगातील उष्णता कमी करायची आहे त्यांनी दुधी भोपळा उकळवून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून हे प्या.

यामुळे वजन कमी होईल तसेच ज्या व्यक्ती जाड आहेत त्या व्यक्तीने रात्री जेवणापूर्वी दुधी भोपळ्याचे सूप प्यावे, यामुळे लठ्ठपणा कमी होऊन वजन कमी होते. यासोबतच शरीरातील पूर्ण उष्णता कमी होते. आपसूकच यामुळे होणारे त्रास देखील कमी होतात. बरेच जण रक्त पातळ होण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस देखील नियमित पीत आहेत. नियमित आहारात दुधी भोपळ्याच्या भाजी चे सेवन तुम्ही नक्की करा.

मूळव्याधाचा त्रास अतिभयानक तेव्हा हा त्रास संपवण्यासाठी हा उपाय तुम्ही करून बघा. यासाठी मोठे पान असल्यास एक मध्यम आकाराचे असल्यास दोन असे ताज्या दुधी भोपळ्याचे पानं घ्या. हि पानाचा देठ काढून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. ही पाने बारीक खलबत्ता ने कुटून घ्या. या पानांचा साधारण दोन चमचे रस आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. पाने बारीक केल्यानंतर रस साठी वस्त्रगाळ करून घ्या.

हे वाचा:   ऑनलाईन ऑर्डर केलेल्या चिकन मध्ये मिळाले असे काही जे पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. साधारण दोन पानांचा दोन चमचे रस निघतो. जाऊ पाया मध्ये आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ते म्हणजे सहज उपलब्ध होणारे आपल्या घरातीलच दोन चमचे साजूक तूप. गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही साजूक तूप चालेल. तिसरा घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे स्वयंपाक घरात अगदी सहज असणारी अडीच चमचे साखर.

या तीनही गोष्टी एका वाटीमध्ये चमच्याने नीट मिक्स करून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यासोबतच दुहेरी उपाय म्हणजे मुळव्याधीत कोंब असणाऱ्या व्यक्तीने दुधी भोपळ्याचा रस कोंब असणाऱ्या ठिकाणी लावा. सलग सात दिवस हा उपाय तुम्ही करून बघा कुठल्याही प्रकारची मुळव्याध असेल तर ती होईल बरी. आशा आहे तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल. ही माहिती आपल्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करून त्यांचाही फायदा करा आणि त्यांचाही ज्ञानात भर घाला.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.