कपडे धुतल्यानंतर कपड्यावर पांढरे कापूस चिकटून राहत असेल तर हा उपाय करा.! कपडे धुताना वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा हा एक पदार्थ कधीच कपडे पांढरे पडणार नाही.!

ट्रेंडिंग

आजकाल महिलांमध्ये एका गोष्टीचा फारच त्रास होताना दिसत आहे ते म्हणजे कपडे धुणे. कपडे धुत असताना महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अनेक महिला कपडे हाताने धुतात तर काही महिला ह्या कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून धूत असतात. हाताने धुतलेले कपडे कधीही चांगले निघतात. परंतु कपडे खूप असेल तर हात दुखू शकतो. ज्या महिलांकडे वॉशिंग मशीन असेल,

त्यांच्यासाठी एका गोष्टीची फारच चिंता लागलेली असते ती म्हणजे कपडे धुवायला टाकल्यानंतर ते जेव्हा काढले जातात तेव्हा त्याला कापसाप्रमाणे पांढरे चिकटून जाते किंवा जर तुम्ही कपडे धुत असाल आणि त्यामध्ये काही पांढरे कपडे व काही काळे कपडे असेल तर पांढरा कपड्यांचा कापूस हा काळा कपड्यांना लागला जातो यामुळे काळे कपडे हे पांढरे होऊन जातात.

अशावेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या प्रॉब्लेम वर एक खूप चांगले सोल्युशन सांगणार आहोत. हा असा प्रॉब्लेम आहे जो अनेक महिलांमध्ये दिसून येत असतो तर अशावेळी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेतली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसणार नाही. तर मित्रांनो यासाठी तुम्ही काय करायला हवे जे काळे कपडे आहे ते सेपरेट ठेवावे व पांढरे कपडे आहेत ते सेपरेट ठेवावे.

हे वाचा:   या सैन्य अधिकाऱ्याच्या लग्नाची होत आहे प्रशंसा, ना वरात, ना बॅड, लग्नाला आला 500 रुपये खर्च.!

जेणेकरून कापूस हा काळ्या कपड्यांना चिकटला जाणार नाही तसेच कपडे धुत असताना अनेक महिला या वॉशिंग पावडरचा वापर करत असतात जेव्हा तुम्ही कपडे बाहेर धूत असाल म्हणजे वाशिंग मशीन विना तेव्हा तुम्ही वॉशिंग पावडर वापर करू शकता पण जेव्हा तुम्ही कपडे हे वॉशिंग मशीन मध्ये धूत असाल तेव्हा कपड्यांसाठी लिक्विड वापरणे अतिशय योग्य आहे.

जेव्हा कपडे वाळले जातात तेव्हा यामुळे कपडे पांढरे दिसत नाही त्यामुळे वाशिंग पावडर ऐवजी तुम्ही लिक्विड चा वापर केला तर अतिशय योग्य राहील. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकतात जर काळ्या कपड्यांना पांढरे कॉटन म्हणजेच कापूस चिकटला असेल तर अशावेळी एक मोठा चिकट टेप घेऊन तो त्याच चिकट टेपला गुंडाळून किंवा एखाद्या लांब सपाट वस्तूला गुंडाळून तो कपड्यावरून फिरवावा.

हे वाचा:   कोणतही वाटण न घालता ,सोप्प्या पद्धतीत कमी वेळेत तयार होणारी झटपट चिकन बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा.!

म्हणजे जो चिकटपणा असतो तो कपड्याला लावावा जेणेकरून कपड्यावर असलेला सगळा कापूस तो त्याला चिकटेल आणि कपडे कापूस विना म्हणजे स्वच्छ होऊन जाईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक वेळी करायला हवा यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अशाप्रकारे तुम्ही तुमचे कपडे स्वच्छ करू शकता. अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजला नक्की फॉलो करा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.