तोंडाची चव वाढवणारी लसणाची गोळी.. महिनाभर टिकणारी लसणाची गोळी.!
मित्रांनो या आधी तुम्ही लसणाची सुकी चटणी नक्कीच खाल्ली असेल, पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीत एकदम यूनिक लसणाची गोळी चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. लसणाच्या चटणीचा हा एकदम नवीन प्रकार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की वाचा. थालीपीठ झालं, पराठे झाले, वेगवेगळ्या प्रकारचे डोसे झाले, आप्पे झाले, इडली झाली किंवा तुम्हाला चपाती किंवा भाकरी […]
Continue Reading