पितांबरीने देव घसणारे जरा हे पण वाचा.! शास्त्रात असे करणे चुकीचे मानतात.! देवांची मूर्ती साफ करण्याची ही आहे शास्त्रशुद्ध पद्धत.!
आपल्या घरामध्ये देवाच्या मुर्त्या असतात आपण त्याला बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक केमिकल किंवा कुठल्याही पावडर ने स्वच्छ करत असतो. अशा वेळी आपण काय करायला हवे.? बऱ्याच वेळा देवघरातल्या मूर्ती व्यवस्थित साफ न केल्यामुळे काळ्या पडतात आणि त्यांची चमक कमी व्हायला लागते. मूर्ती साफ करण्यासाठी कपडे धुवायची पावडर किंवा भांडी घासायचं लिक्विड वापरलं तरी, त्याने ती चकाकी […]
Continue Reading