आंधळे होण्याआधी नक्की वाचा.! मोबाईल बघून बघून डोळ्याचे वाटोळे झाले आहे.! त्यासाठी आजपासूनच व्हा सावध आणि करत जा हे एक काम.!
मित्रांनो जर तुम्हाला चष्मा लागला असेल व तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल, तर काय करावं.. ? मित्रांनो आज-काल सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आहे. लोक मोबाईल, कॉम्पुटरचा अतिरिक्त वापर करतात. वापर करणं आणि अतिरिक्त वापर करणं यामध्ये फरक आहे. सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही मोबाईल घेत असाल रात्री झोपेपर्यंत मोबाईल तुम्ही वापरता, मोबाईल म्हणजे जीवन झालेले आहे. […]
Continue Reading