या तीन चमच्याने गुडघ्याची दुखणे, सांधेदुखी सगळ होईल ठीक.! बीपीच्या गोळ्या डायरेक्ट फेकून द्याव्या लागतील.!

आरोग्य

हाडांचे अनेक आजार, हाडांमधून कटकट असा आवाज येणे, गुडघेदुखी, हाडांची सूज, संधिवात, ब्लड प्रेशर, किंवा शरीरामध्ये असलेली कॅल्शियमची कमी अशा अनेक आजारांवर मात करणारा आपण उपाय आज जाणून घेणार आहोत. चला तर आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी ओवा घ्यायचा आहे. ओव्या चे लहान लहान दाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात.

गॅस, ऍसिडिटी, आंबट ढेकर, पोट दुःखी, डोके दुःखी याच बरोबर वातासाठी देखील ओवा अत्यंत उपयोगी असतो. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे मेथी. मेथी हाडांची सूज, हाडांचे दुखणे यासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. मेथीदाणा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयरन असते. एवढेच नाही तर संधिवाताला देखील दूर करते. ही मेथी जेवढी आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे तेवढेच आपल्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी देखील महत्त्वाची आहे.

केस वाढण्यासाठी,केस मुलायम होण्यासाठी देखील मेथीचा वापर केला जातो. तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे काळे जिरे. काळे जिरे आपल्याला बाजारात सहजपणे उपलब्ध होते. अनेकदा आपण सर्वजण काळे जिरे घरच्या जेवणामध्ये देखील वापरतो. काळया जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. आपल्याला हाडांचे दुखणे कॅल्शियमच्या कमी मुळेच होते त्यामुळे काळे जिरे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे.

हे वाचा:   ऐकायला विचित्र.! पण शेंगदाण्याचे हे तेल तुमचे आयुष्य दुप्पट करू शकते.! लहान मुलांना नक्की करून द्या हे दूध.!

हाडांचा त्रास हा वय झालेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पण आज काल तर सर्वांनाच हा आजार किंवा हा त्रास जाणवतो. या उपायांबरोबरच आपल्याला व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. आपण अनेकदा पूर्ण दिवस एका जागेवर बसून काम करत असतो त्यामुळे देखील हाडांचे दुखणे वाढू शकते. त्यामुळे व्यायाम देखील आवश्यक आहे. शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे.

यामुळे आपल्याला पावडर बनवण्यास सोपे होईल. हे तिन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवायची आहे. आपण या पावडरला खूप जास्त वेळेपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. हा उपाय जर तुम्ही दररोज गरम पाण्यामधून एक चमचा पावडर टाकून प्यायल्यास कितीही जुनाट रोग चांगला होण्यास मदत होईल. आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याना ब्ल’ड प्रे’शर आहे, ज्यांना म’धु’मेह आहे त्यांनादेखील ही पावडर गरम पाण्यातून घेतली पाहिजे.

यामुळे आपल्याला पावडर बनवण्यास सोपे होईल. हे तिन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवायची आहे. आपण या पावडरला खूप जास्त वेळेपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. हा उपाय जर तुम्ही दररोज गरम पाण्यामधून एक चमचा पावडर टाकून प्यायल्यास कितीही जुनाट रोग चांगला होण्यास मदत होईल. आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याना ब्ल’ड प्रे’शर आहे, ज्यांना म’धु’मेह आहे त्यांनादेखील ही पावडर गरम पाण्यातून घेतली पाहिजे.

हे वाचा:   जर हे संकेत दिसून येऊ लागले तर आपले समजून जावे की किडनी खराब होत आहे.! यापुढे याकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करू नका.!

ज्यांना सं’धि’वात असेल त्यांनी तर हे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. हे पाणी आपल्याला दररोज सकाळी प्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला रिकाम्या पोटी प्यायचे आहे. हे पाणी पिऊन झाल्यानंतर अर्धा तास अपल्याला काहीही खायचे नाहीये.कोणताही उपाय आपण सकाळी रिकाम्यापोटी केल्याने त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. क’फ असेल तर तो देखील बरा होऊन जाईल.

ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना गुडघेदुखी त्रास आहे. त्यांनी सकाळ चे कोवळे उन घेणे महत्त्वाचे आहे. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त उन्हामध्ये बसणे देखील लाभदायक असते. तुम्ही गुडघ्यांवर मोहरीच्या तेलाने मालीश देखील करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.