lED बल्ब फेकून देण्याची चुकी तुम्ही करू नका.! जुन्या पुराण्या LED बल्बचा वापर पुन्हा, केला जाऊ शकतो.!
जुने एलईडी बल्ब पुन्हा वापरणे हा कचरा कमी करण्याचा आणि अपसायकलिंगसह सर्जनशील बनण्याचा एक उत्तम मार्ग आहे. असे देखील आपल्या घरात खूप बिना कामाचे LED बल्प पडलेले आसतात आपण त्याच्या पुन्हा वापर कसा करावा ते शिकायला हवे. तुमच्या जुन्या एलईडी बल्बला नवीन जीवन देण्यासाठी येथे काही कल्पना आहेत, काही टिप्स आणि ट्रिक्स आहे ज्याचा वापर […]
Continue Reading