घराच्या चारी कोपऱ्यात ही एक गोष्ट ठेवा एकही उंदीर घरात पाय सुद्धा ठेवणार नाही.! उंदरांना पळवण्याची सगळ्यात सोपी पद्धत.!
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्राणी असतात जे आपल्याला त्रास देत असतात. एक असा प्राणी आहे तो खूप लोकांना त्रास देत असतो. शेतकऱ्यांचा तर याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. तो म्हणजे उंदीर उंदरांना घरांमध्ये कूर्तडायला खूप आवडत असते. आपले महत्त्वाचे सामान जसे की कागदपत्र नव्या कपडे कपाटात ठेवलेले काही वस्तू हे उंदीर […]
Continue Reading