सांधेदुखीवर व गुडघेदुखीवर हा गावरान उपाय तुम्हाला कोणीच सांगितला नसेल, एका रात्रीत दुखणे बरे होईल, म-रे-पर्यंत पुन्हा गुडघे दुखणार नाहीत

आरोग्य

शरीर सुदृढ असले तर व्यक्ती कोणतेही चॅलेंज स्वीकारू शकते. शारीरिक क्षमता चांगल्या असल्या तर व्यक्ती आपल्या क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करू शकते. मात्र वाढत्या वयाबरोबर शरीरामध्ये हाडांमधील कॅल्शियम कमी होत जाते. वयाच्या तिशीनंतर व्यक्तींच्या हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे पोकळ व ठिसुळ होऊ लागतात, ज्यामुळे संधिवातासारख्या समस्या निर्माण होतात. बऱ्याच लोकांना पस्तिशीच्या आतही गुडघेदुखीचा त्रास होताना आपण पाहिले आहे.

गुडघेदुखीमुळे लोकांना रस्त्याने चालताना खूप त्रास होतो. तसेच वेळोवेळी रस्त्यात थांबावे लागते. गुडघे सुजतात. अशा वेळी रुग्ण रडवेला होऊन जातो!  मात्र डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर भरपूर औषधे- गोळ्या खाल्ल्या नंतरही तात्पुरता आराम पडतो. कधी कधी तर गुडघेदुखीवर ऑपरेशनही केले जाते. मात्र काही घरगुती उपाय असे असतात जे आपल्याला या गुडघ्याच्या दुखण्यापासून आराम देऊ शकतात.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला गुडघेदुखीवर घरगुती उपाय व देसी नुस्क्खे सांगणार आहोत. कॉटन चा कपडा घेऊन तो गरम पाण्यामध्ये भिजवावा व त्याचे आच्छादन गुडघ्यावर ठेवावे यामुळे गुडघ्याला शेक बसतो व गुडघेदुखीमध्ये त्वरित आराम मिळतो.

हे वाचा:   जो कोणी करेल सकाळी उठून हे एक काम त्याला आयुष्यभर कधीच कोणता आजार होणार नाही, आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर एकदा नक्की वाचा.!

रोजच्या आहारातील पदार्थांचा देखील गुडघेदुखीवर परिणाम होत असतो. त्यामुळे रोजच्या जेवनामध्ये दालचिनी, जीरे, आले, हळद यांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. गरम तत्व असलेल्या या पदार्थांमुळे गुडघ्याची सूज आणि दुखणे आतून बंद होते.

गुडघेदुखीवर उपाय करणारे एक चूर्ण बनवून घ्यावे. ज्यामध्ये मेथी दाने, सुंठ आणि हळद सम प्रमाणात घेऊन तव्यावर किंवा कढईवर भाजून घेऊन दळून घ्यावे. त्यानंतर रोज एक चमचा चूर्ण सकाळ-संध्याकाळ जेवण केल्यानंतर गरम पाण्यासोबत प्यायल्यास काही दिवसांमध्ये गुडघे दुखी थांबते. रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा मेथी पावडर व एक ग्रॅम कलौंजी एकत्र करून कोमट पाण्यासोबत प्यावे.

दुपारी व रात्री जेवणानंतर अर्धा-अर्धा चमचा हे मिश्रण खाल्ले तर सांधे मजबूत होतात व सांध्यांचे कोणत्याही प्रकारचा दुखणे राहत नाही. रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी व दही सोबत खाल्याने देखील सांधेदुखीमध्ये आराम पडतो. हळद, गुळ, मेथी पावडर आणि पाणी समप्रमाणात घेऊन थोडे गरम करून त्याचा लेप रात्री गुडघ्यांना लावून त्यावर पट्टी बांधावी. यामुळे देखील गुडघेदुखीमध्ये आराम पडतो.

हे वाचा:   फक्त एक ग्लास प्या.! वाटेल तेवढे वजन होईल कमी.! खूप उपाय करून थकले असाल तर हा शेवटचा उपाय करून बघा.!

अळशीचे दाणे व अक्रोडची गिरी सोबत सेवन केल्याने देखील सांधेदुखीच्या दुखण्यांमध्ये आराम मिळतो.
नीमतेल व एरंडीचे तेल समप्रमाणात घेऊन हलके गरम करून सकाळ-संध्याकाळ सांध्यांवर त्या तेलाने मालिश केल्याने देखील सांधेदुखी थांबते.

50 ग्रॅम लसून, 25 ग्रॅम अोवा, 10 ग्रॅम लवंग, 200 ग्रॅम  मोहरीचे तेल एकत्र शिजवावे.  थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत गाळून घ्यावे. या तेलाने रोज गुडघ्याची मालिश करावी. तसेच सांध्यांची मालिश करावे. गव्हाच्या दाण्याच्या आकाराचा चुना दह्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून दिवसातून एक वेळेस घ्यावे. 90 दिवसांमध्ये कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरुन येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *