तोंडातून येणाऱ्या घाण वासामुळे लाज वाटते का.? मग दररोज करा ही एक गोष्ट तोंडातली दुर्गंधी होईल गायब.!

आरोग्य

अनेकदा आपले दात खूपच अस्वच्छ असतात त्यामुळे तोंडातून अतिशय घाण अशी दुर्गंधी येत असते. यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. समोरच्या व्यक्ती समोर आपली वेगळी छाप निर्माण होत नाही. तोंडातून घाण वास आल्यामुळे आपला कॉन्फिडेंस आणखीनच कमी होत असतो. तोंडातून येणार याच्या दुर्गंधीमुळे आणि लोक त्रस्त आहेत आणि यासंबंधीचे उपाय शोधत असतात.

आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी वर कशाप्रकारे मात करावी हे सांगणार आहोत. अनेक लोक तोंडातून दुर्गंधी येऊ नये यासाठी काय उपाय आहेत हे शोधत असतात. सर्वप्रथम आपण आपल्या तोंडातून घाण वास येण्याचे कारणे जाणून घेऊया.

तोंडातून दुर्गंधी येण्याचे अनेक कारणे सांगितली जातात. योग्य वेळी ब्रश न करणे तोंड चांगल्या प्रकारे न धुणे. पाण्याचे प्रमाण खूपच कमी करणे. अनेक लोक खूपच कमी प्रमाणात पाणी पीत असतात. त्यामुळे पोट स्वच्छ होत नाही याने देखील तोंडातून दुर्गंधी येत असते. आशा प्रकारच्या कारणामुळे तोंडातून घाण वास येत राहतो.

हे वाचा:   कितीही म्हातारे झालात तरी सांधे दुखायचे नाहीत.! डॉक्टरांना नाही जमणार ते हा घरगुती उपाय करून दाखवेल.! आयुष्यात एकदा तरी करावा हा उपाय.!

यासाठी चे उपाय असे आहेत की तुम्ही दररोज नियमित स्वरूपात तोंड धुवून काढा, तसेच दररोज आपली जीभ चांगल्या प्रकारे घासून घ्या. जिभेला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बोटांचा उपयोग करू शकता. जिभेबरोबर आपला घसा देखील स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे असते.तोंड धूत असताना आपला घसा स्वच्छ करणे देखील खूप गरजेचे असते.

अनेकांना अशाप्रकारची ही सवय नसते, सहसा आशा लोकांनाच आशा प्रकारचा दुर्गंधी येण्याचा प्रकार उदभवत असतो. जर यानेदेखील तुम्हाला फरक पडला नाही तर तुम्ही सलग तीन दिवस आंब्याची पाने खाऊ शकता यामध्ये असलेला रस पिऊन उरलेला चोथा बाहेर टाकायचा आहे.

असे केल्याने तुमच्या तोंडातून येणारी दुर्गंधी अतिशय कमी होईल. आता बर्‍याच जणांचा डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की आंब्याची पाने का? तर आंब्याच्या पानांमध्ये अंतीबॅक्टरियल चे गुणधर्म असतात. यामुळे तोंडामध्ये असलेले बॅक्टेरिया म,रतात व आपले तोंड हे स्वच्छ होत असते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीला रोखण्यासाठी आंब्याची पाने खूपच उपयुक्त ठरू शकतात.

हे वाचा:   फक्त एकच चमचा पुरेसा.! या सोप्या उपायाने भल्याभल्यांचे वजन केले आहे कमी.! आठवड्यात तीन चार किलो वजन सहज कमी होईल.!

म्हणून सलग तीन दिवस हा उपाय केला तर तोंडातून येणारा घाण वास कायमचा नष्ट होईल. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी ला रोखण्यासाठी तुम्ही हे काही उपाय नक्की करून बघा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *