बटाटा ही अशी फळभाजी आहे जी अनेक घरांमध्ये बनवली जात असते. बटाट्याला वेगवेगळ्या पदार्थांमध्ये देखील वापर केला जात असतो. ही अतिशय उपयुक्त अशी फळभाजी मानली गेलेली आहे यामुळे आरोग्याला भरपूर असे लाख मिळत असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरांमध्ये बटाटे हे आनंदच असतो.
याबरोबरच बटाटा स्वस्त देखील असतो. त्यामुळे घरात कधी भाजी काय करावी हा प्रश्न निर्माण झाला तर पटकन बटाट्याची छोटीसी सोपी अशी एखादी भाजी बनवली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये बटाटा स्टोअर करून ठेवलेला असतोच. परंतु तुम्ही विकत आणलेला बटाटा जर चांगला नसेल तर याचा काही उपयोग होणार नाही.
तुम्ही कितीही बटाटे स्टोर करण्याचा प्रयत्न करा ते दोनच दिवसात खराब झालेले दिसतील. तुम्ही जेव्हा पण बटाटे खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रतीचा बटाटा मिळेल व हा बटाटा बऱ्याच काळापर्यंत तुमच्या घरात स्टोअर देखील केला जाईल.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बटाटे घेण्याविषयी काही टिप्स सांगणार आहोत. या टीप्स जर तुम्ही फोलो केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा बटाटा मिळेल. तर जेव्हा तुम्ही बाजारात बटाटे खरेदी करण्यासाठी चालते व्हा बटाटा घेण्यापूर्वी त्यावरील सा’ली पाहणे देखील खूप गरजेचे आहे. जर अशा सा’लीमध्ये थोडेसे कापलेले दिसत असेल तसेच या साली थोड्याशा चपचपित असेल तर असे बटाटे चुकूनही घेऊ नका.
बटाटे खरेदी करत असताना जर तुम्हाला बटाट्यावर काळया रंगाचे काही डाग निर्माण झालेले दिसले तर असा बटाटा तुम्ही चुकूनही खरेदी करू नका. असा बटाटा सोलल्यानंतर आत मधून देखील काळा निघत असतो. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे जर बटाटा असेल तर त्याला हात देखील लावू नका. बटाटे खरेदी करत असताना आपल्याला बिना कातड्याचे बटाटे देखील दिसत असतात असे बटाटे देखील कधीही कधी खरेदी करू नये.
कारण अशाप्रकारे घेतलेले हे बटाटे खराब होण्याची तसेच सडण्याची जास्त शक्यता असते. बटाटे खरेदी करत असताना खूपच मोठ्या आकाराचे बटाटे देखील खरेदी करू नका. असे बटाटे आरोग्यासाठी देखील घातक मानले जाते. कारण असे बटाटे वेगवेगळ्या केमिकल युक्त पदार्थ द्वारे मोठे केलेले असतात त्यामुळे इत्यादी प्रकारची काळजी घेऊनच बटाटे खरेदी करावे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.